Nigdi : निगडी प्राधिकरणमध्ये पावणेचार लाखांची घरफोडी
एमपीसी न्यूज - निगडी प्राधिकरणमध्ये अज्ञात चोरट्यांनी घरफोडी केली. चोरट्यांनी 3 लाख 89 हजार 360 किमतीचे सोन्या चांदीचे दागिने आणि वस्तू चोरून नेल्या. हा प्रकार गुरुवारी (दि. 31) सकाळी साडेसहाच्या सुमारास प्राधिकरण निगडी येथील पेठ क्रमांक 28…