Browsing Tag

मोबाईल फोन

Dehuroad : दुकान फोडून मोबाईल चोरणाऱ्या एका नेपाळी चोराला अटक ; गुन्हे शाखा युनिट पाचची कारवाई

एमपीसी न्यूज - मोबाईलचे दुकान फोडून दुकानातून लॅपटॉप, मोबाईल चोरून नेल्या प्रकरणी एका नेपाळी चोराला पिंपरी चिंचवड गुन्हे शाखा युनिट पाचच्या पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून चोरीचा ऐवज आणि चोरी करताना वापरलेली दुचाकी असा 2 लाख 58 हजार…

Lifestyle : युनिक फीचर्स असलेला नवा रेडमी के 30

मोबाइलच्या दुनियेमध्ये शाऊमी कंपनीचा नवा रेडमी के 30 हा नवा फोन लवकरच बाजारात येणार आहे. युनिक फीचर्स असलेला हा फोन पुढील वर्षी जानेवारीमध्ये भारतामध्ये उपलब्ध होणार आहे. पण तत्पूर्वी हा फोन तुम्हाला शाउमीच्या वेबसाइटवर ऑनलाईन प्री-ऑर्डर…

Pune : पुणे शहर पोलिसांकडून फिर्यादी व मालकास गुन्ह्यातील किंमती व मौल्यवान पुन: प्रदान

एमपीसी न्यूज - पुणे शहर पोलिसांनी जप्त केलेल्या गुन्ह्यातील किंमती व मौल्यवान वस्तू पुन्हा फिर्यादी व संबंधित नागरिकांना देण्यात आल्या. हा कार्यक्रम कॉप्स एक्सलन्स हॉल, पोलीस आयुक्त कार्यालय येथे शुक्रवारी (दि. २२) पार पडला. यावेळी एकूण 61…

Chinchwad : कार्यक्रमाच्या हॉलमधून अडीच लाखांचा ऐवज लंपास; अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज - कार्यक्रमासाठी गेलेल्या महिलेची पर्स अज्ञात चोरट्याने पळवली. त्यामध्ये सोन्याचे दागिने आणि मोबाईल फोन असा एकूण 2 लाख 43 हजार रुपयांचा ऐवज चोरट्याने चोरून नेला. ही घटना बुधवारी (दि. 20) रात्री साडेनऊच्या सुमारास वाल्हेकरवाडी…

Bhosari : चाकण, भोसरी, देहूरोड, तळेगाव परीसरातून चार मोबाईल पळवले!;संबंधित पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल

एमपीसी न्यूज - चाकण, भोसरी आणि देहूरोड परीसरातून तीन मोबाईल फोन जबरदस्तीने पळवले. तर तळेगाव येथे चोरट्यांनी हॅंडपर्स चोरली. त्यामध्ये एक मोबाईल फोन होता. याबाबत संबंधित पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.प्रेम विष्णू उईके (वय…

Talegaon Dabhade : पादचारी तरुणाला चौघांनी लुटले

एमपीसी न्यूज - रस्त्याने पायी चालत जात असलेल्या तरुणाला चार जणांनी मिळून लुटले. चोरट्यांनी तरुणाकडून 31 हजार 500 रुपयांचा ऐवज लुटला. ही घटना बुधवारी (दि. 6) पहाटे साडेबाराच्या सुमारास दारुंब्रे गावाजवळ घडली.रितुराज सुर्यप्रताप सिंग (वय…

Hinjawadi : कॅबची वाट पाहणाऱ्या तरुणाची बॅग पळवली

एमपीसी न्यूज - कॅबची वाट पाहत असलेल्या तरुणाची बॅग पळवून नेली. ही घटना शुक्रवारी (दि. 1) पहाटे साडेतीनच्या सुमारास चांदणी चौक येथे घडली.आयुष सर्वेश शर्मा (वय 23, रा. शिंदेवाडी, पिरंगुट, पुणे) यांनी याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात…

Hinjawadi : उघड्या दरवाजा वाटे लॅपटॉप आणि मोबाईल पळवले; अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज - सकाळच्यावेळी दरवाजा उघडा ठेवून झोपलेल्या तरुणाच्या खोलीतून अज्ञात चोरट्यांनी दोन मोबाईल फोन आणि लॅपटॉप असा सुमारे 70 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. ही घटना रविवारी (दि. 3) सकाळी सव्वासहाच्या सुमारास बालाजी हॉस्टेल हिंजवडी येथे…

Dehuroad : भरदिवसा मोबाईलचे दुकान फोडून 11 महागडे मोबाईल पळवले

एमपीसी न्यूज - अज्ञात चोरट्यांनी मोबाईल दुकानाचे शटर उचकटून दुकानातून 1 लाख 46 हजार रुपये किमतीचे 11 नवीन महागडे मोबाईल चोरून नेले. याप्रकरणी गुरुवारी (दि. 24) देहूरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना शिंदे वस्ती रावेत…

Hinjawadi : दुकानातून संगणक, कॅमे-यासह फोटो चोरीला

एमपीसी न्यूज - दुकान फोडून दुकानातून संगणक, कॅमेरा, मोबाईल फोन आणि फोटो असा एकूण 63 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेल्याचा प्रकार कोयते वस्ती, पुनावळे येथे गुरुवारी (दि. 24) सकाळी उघडकीस आला आहे. याबाबत दुकानदाराने हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा…