Chinchwad : रस्त्यावर थांबलेल्या व्यक्तीचा मोबाईल हिसकावल्याप्रकरणी एकाला अटक
एमपीसी न्यूज - रस्त्यावर रिक्षाची वाट पाहत उभा असलेल्या व्यक्तीचा दुचाकीवरून आलेल्या दोन चोरट्यांनी मोबाईल फोन हिसकावला. मोबाईल हिसकावणा-या एका चोराला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. ही घटना मंगळवारी (दि. 14) दुपारी सव्वा एकच्या सुमारास…