Browsing Tag

मोबाईल

Pimpri : पीएमपीएमएल बस प्रवासादरम्यान गर्दीचा फायदा घेऊन चोरटयांनी लांबविले दागिने अन् मोबाईल

एमपीसी न्यूज - पीएमपीएमएल बसमध्ये चढत असताना गर्दीचा फायदा घेऊन महिलांचे दागिने आणि मोबाईल चोरीच्या दोन घटना उघडकीस आल्या आहेत. याबाबत रविवारी (दि. 5) संबंधित पोलीस ठाण्यात याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पहिल्या प्रकरणात सविता…

Lifestyle : कूलपॅड कूल 9 !! नवनवीन फीचर्स असलेला तुमच्या बजेटमधील स्मार्टफोन

(भीम मगाडे)एमपीसी न्यूज- स्मार्टफोनच्या जगात रोज काही ना काही नवीन गोष्टी घडताना दिसतात. तुम्हाला नवीन फोन घ्यायचा आहे का ? तुमचे बजेट 10 हजारापर्यंतचे आहे का ? तर मग जरा थांबा, आता कूलपॅड कूल 9 लवकरच एक नवीन स्मार्टफोन बाजारात आणणार…

Nigdi : डाएट विसरायला लावणारे कॅफे फूडस्टर्स

(अश्विनी जाधव )एमपीसी न्यूज- #डाएट ! हो घेतलंय मी मनावर...म्हणजे माझ्या मनाने मला अजून तेवढं सिरीयसली घेतलं नाहीये हा भाग निराळा😜😜 पण तरीही अगदी निग्रहाने डायट करण्याचा पुरेपूर प्रयत्न करत असते मी. पण काय होतं ना बाजार डे च्या दिवशी…

Bhosari : भोसरी, देहूरोड, चिखली परिसरातून तीन लाखांचे सोने हिसकावले; अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा…

एमपीसी न्यूज - भोसरी, देहूरोड आणि चिखली परिसरात दुचाकीवरून आलेल्या अज्ञात चोरट्यांनी सोन्याचे दागिने आणि अन्य वस्तू असा एकूण 2 लाख 96 हजार रुपयांचा ऐवज हिसकावून नेला. याप्रकरणी संबंधित पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल…

Pimpri : मोबाईलच्या वादातून शेजाऱ्याला मारहाण

एमपीसी न्यूज - मोबाईल देण्या घेण्याच्या वादातून झालेल्या भांडणात एका व्यक्‍तीला तीन जणांनी मारहाण केली. ही घटना पिंपरी येथे मंगळवारी घडली.रामचरण बच्चू पाल (वय 55) असे मारहाणीत जखमी झालेल्या व्यक्‍तीचे नाव आहे. त्यांनी याप्रकरणी पिंपरी…

Sangvi : सराईत चोरट्याकडून 24 मोबाईल जप्त; सांगवी पोलिसांची कामगिरी

एमपीसी न्यूज - सराईत मोबाईल चोराला अटक करून त्याच्याकडून सुमारे 1 लाख 26 हजार रुपये किमतीचे 24 मोबाईल फोन जप्त केले. ही कारवाई सांगवी पोलिसांनी केली. हा चोरटा पहाटेच्या वेळी उघड्या दरवाजावाटे मोबाईल फोनची चोरी करीत असे.रमेश ऊर्फ…

Pimpri : घरफोडी; लॅपटॉप, मोबाईल लांबविला

एमपीसी न्यूज - राहत्या घराचा कडी-कोयंडा उचकटून घरात घुसून चोरट्यांनी घरातील 35 हजार रुपये किमतीचा लॅपटॉप, मोबाईल आणि कागदपत्रे चोरुन नेली. ही घटना शनिवारी (दि. 25) सकाळी दहा ते रात्री आठ यावेळेत पिंपरी येथे घडली.याप्रकरणी रुपाकुमारी…

Pune : मोबाईलच्या अतिवापराने विविध आजारांना निमंत्रण

एमपीसी न्यूज - "मोबाईलच्या अतिवापरामुळे तसेच परिसरातील मोबाइल टॉवरमुळे विविध आजारांचे प्रमाण मोठया प्रमाणावर असल्याचे उघड झाले आहे. अनेक इन्स्टिट्यूट्स व डॉक्टरांच्या संशोधनानुसार मोबाइल टॉवरच्या रेडिएशनमुळे कर्करोग, स्तनाचा कर्करोग,…

Gahunje : मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या तरुणाचा मोबाईल हिसकावला

एमपीसी न्यूज - मित्रासोबत मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या तरुणाचा मोबाईल फोन हिसकावला. ही घटना रविवारी (दि. 18) सकाळी साडेसातच्या सुमारास गहुंजे ते लोढा स्कीम दरम्यानच्या डीपी रस्त्यावर घडली.अर्चना सतीश मोहिते (वय 35, रा. काकडे सोसायटी,…

Pune : मोबाईल डिस्ट्रीब्युटर्स कडून 91 लाखांचा माल उधारीवर घेऊन दुकानमालक फरार

एमपीसी न्यूज - पुण्यातील 15 मोबाईल डिस्ट्रीब्युटर्स कडून जवळपास 91 लाखांचा माल उधारीवर घेऊन बालाजीनगर धनकवडी येथील अनमोल टेलिकॉम मोबाईल शॉपीचा मालक दुकानाला कुलूप लावून फरार झाल्याचा धक्कादायक उघडकीस आला आहे. ही घटना मार्च 2018 ते नोव्हेंबर…