Browsing Tag

मोशी क्राईम

Moshi : हॉटेल चालकाला कु-हाडीच्या दांड्याने मारहाण; दोघांवर गुन्हा

एमपीसी न्यूज - हॉटेलमधील दोन कामगारांना शिवीगाळ करून मारले. तर हॉटेल चालकाला कु-हाडीच्या दांड्याने मारहाण केली. याप्रकरणी दोन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना गुरुवारी (दि. 5) दुपारी चारच्या सुमारास आळंदी रोडवरील हॉटेल दाजीबा,…

Moshi : प्रवासी भरण्याच्या कारणावरून रिक्षाचालक भावांमध्ये हाणामारी

एमपीसी न्यूज - रिक्षामध्ये प्रवासी भरण्याच्या कारणावरून दोन रिक्षाचालक भावांमध्ये हाणामारी झाली. यामध्ये एक भाऊ गंभीर जखमी झाला आहे. काल (दि. 22) सायंकाळी सव्वापाचच्या सुमारास मोशी येथे हा प्रकार घडला.याप्रकरणी मंगेश प्रभु सस्ते (वय 24)…

Moshi : इमारतीच्या दुस-या मजल्यावरून पडून तरुणाचा मृत्यू

एमपीसी न्यूज - इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरून पडल्याने तरुणाचा मृत्यू झाला. ही घटना आज गुरुवारी (दि. 21) सकाळी सातच्या सुमारास मोशी येथे घडली.मयुर मधुकर वाघ (वय 26, रा. नक्षत्र आयलँड बिल्डींग, मोशी), असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे.…

Moshi : रस्त्यात रिक्षा थांबवल्याचा जाब विचारणा-या प्रवाशाला चालकाकडून मारहाण

एमपीसी न्यूज - रस्त्यात रिक्षा थांबविल्याबाबत ग्राहकाने विचारणा केली. यावरून चिडलेल्या रिक्षा चालकाने प्रवाशावर शस्त्राने वार केले. ही घटना मंगळवारी (दि. 5) रात्री मोशी येथे घडली.नारायण भाऊराव चावरे (वय 49, रा. शिवाजीवाडी, पुणे), असे…

Moshi : मोटारीची काच फोडून कारटेप चोरीस

एमपीसी न्यूज - मोटारीची काच फोडून चोरट्यांनी कारटेप चोरून नेला. ही घटना मोशी येथे गुरुवारी सकाळी उघडकीस आली.  प्रकाश महादेव शिरसाट (वय 34, रा. संतनगर, स्पाईन रोड, मोशी) यांनी गुरुवारी (दि. 11) याबाबत एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद…

Moshi : पैशाच्या वादातून शेजाऱ्यावर कटरने वार

एमपीसी न्यूज - तुमचा पती माझ्या पतीकडे वारंवार पैशाची मागणी करतो, अशी तक्रार शेजारी राहणाऱ्यांनी केली. यामुळे संतापलेल्या तरुणाने आपल्या शेजाऱ्यावर कटर ब्लेडने वार केले. ही घटना मोशी येथे शनिवारी (दि. 24) रात्री घडली.अमोल हिरामण बाराडे…

Moshi : रस्त्यावर थांबलेल्या महिलेचे मंगळसूत्र हिसकावले

एमपीसी न्यूज - दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी रस्त्यावर थांबलेल्या महिलेच्या गळ्यातील 60 हजार रूपये किमतीचे मंगळसूत्र हिसकावले. ही घटना मोशी येथे शुक्रवारी (दि. 24)सकाळी पावणेदहाच्या सुमारास घडला.याप्रकरणी किरण भारत सस्ते (वय 25, रा.…

Moshi : फ्लॅट घेण्यासाठी दहा लाखांची मागणी करत विवाहितेचा छळ

एमपीसी न्यूज - फ्लॅट घेण्यासाठी बहिणीकडून दहा लाख रुपये आणण्याची मागणी केली. यासाठी महिलेने नकार दिला असता तिचा छळ केला. ही घटना 20 मे 2013 ते 8 एप्रिल 2019 या कालावधीत मोशी येथे घडला.पती कुलदीप रामदास पवार (वय 34), सासू मीनाक्षी रामदास…