Moshi : मोशीत 60 हजारांची घरफोडी
एमपीसी न्यूज - दरवाजाचे कुलूप तोडून चोरट्यांनी 60 हजारांची रोकड चोरून नेली. ही घटना आदर्शनगर, मोशी येथे शनिवारी (दि. 8) पहाटे उघडकीस आली. प्रशांत श्रीहरि शितोळे (वय 29, रा. शितोळे निवास, मोशी) यांनी याप्रकरणी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात…