Browsing Tag

मोशी बातमी

Moshi : पूर्ववैमनस्यातून तरुणावर धारदार शस्त्राने वार; दोघांवर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज - पूर्वी झालेल्या भांडणाच्या कारणावरून एका तरुणाच्या गळ्यावर दोघांनी धारदार शस्त्राने वार केले. यामध्ये तरुण गंभीर जखमी झाला. ही घटना सोमवारी (दि. 2) सकाळी सात वाजताच्या सुमारास बोऱ्हाडेवाडी, मोशी येथे घडली. तेजस भोपालसिंग…

Moshi : मोशीत भरणार 11 डिसेंबरपासून भारतातील सर्वात मोठे ‘किसान’ कृषी प्रदर्शन

एमपीसी न्यूज - भारतातील सर्वात मोठे 'किसान' कृषी प्रदर्शन 11 ते 15 डिसेंबर, 2019 दरम्यान मोशी येथे संपन्न होणार आहे. या प्रदर्शनात भारतातील सहाशेपेक्षा अधिक कंपन्या, संशोधन संस्था व नवउद्योजक सहभागी होणार आहेत. प्रदर्शनात भारत सरकार व…

Moshi : ‘आरटीओ’मधील फसवणुकीचा आणखी एक प्रकार उघड; 27 जणांवर फसवणुकीचा गुन्हा

एमपीसी न्यूज - परिवहन विभागाकडून रिक्षा परमिट मिळविण्यासाठी पोलिसांचे बनावट चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र तयार करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केल्यानंतर आणखी एक फसवणुकीचा प्रकार उघडकीस आला आहे. ऑटोरिक्षा बॅचसाठी बनावट रहिवाशी दाखले परिवहन विभागाला…

Moshi : जुन्या भांडणाच्या कारणावरून एकाला लाकडी दांडक्याने मारहाण; सहा जणांवर गुन्हा

एमपीसी न्यूज - जुन्या भांडणाच्या कारणावरून सहा जणांनी मिळून एकाला खो-याच्या लाकडी दांडक्याने बेदम मारहाण केली. ही घटना गुरुवारी (दि. 7) सायंकाळी सव्वासहाच्या सुमारास लक्ष्मीनगर मोशी येथे घडली. याप्रकरणी सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला…

Moshi : रस्त्यात रिक्षा थांबवल्याचा जाब विचारणा-या प्रवाशाला चालकाकडून मारहाण

एमपीसी न्यूज - रस्त्यात रिक्षा थांबविल्याबाबत ग्राहकाने विचारणा केली. यावरून चिडलेल्या रिक्षा चालकाने प्रवाशावर शस्त्राने वार केले. ही घटना मंगळवारी (दि. 5) रात्री मोशी येथे घडली. नारायण भाऊराव चावरे (वय 49, रा. शिवाजीवाडी, पुणे), असे…

Moshi : ‘एमपीएससी’ची परीक्षा देऊन नोकरी करण्यासाठी सासरच्यांकडून छळ; विवाहितेची…

एमपीसी न्यूज - 'एमपीएससी'ची परीक्षा देऊन नोकरी करावी, असा सासरच्यांनी विवाहितेकडे हट्ट केला. त्यावरून व घरगुती अन्य कारणांवरून सासरच्या मंडळींनी विवाहितेचा छळ केला. या छळाला कंटाळून विवाहितेने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली असल्याचा…

Moshi : दुभाजक ओलांडून ट्रक शिरला झोपडीत; अकरा वर्षाचा मुलगा ठार, आई गंभीर

एमपीसी न्यूज - दुभाजक आणि विरुद्ध लेनला ओलांडून ट्रक रस्त्याच्या बाजूला असलेल्या झोपडीत शिरला. यामध्ये गाढ झोपेत असलेला अकरा वर्षीय मुलगा जागीच ठार झाला. तर त्याची आई गंभीर जखमी झाली. ही घटना आज (शुक्रवारी) मध्यरात्री एकच्या सुमारास मोशी…

Moshi :मूलबाळ होत नसल्याने विवाहितेचा छळ

एमपीसी न्यूज - मूलबाळ होत नसल्याच्या कारणावरून विवाहितेचा छळ करण्यात आला. ही घटना गंधर्वनगरी, मोशी येथे घडली. याबाबत 26 वर्षीय विवाहितेने भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याप्रकरणी प्रशांत दिलीप ढोले (वय 30), शांता दिलीप ढोले (वय…

Bhosari : सफारी पार्कमुळे स्थानिकांना रोजगार आणि पर्यटनाला चालना मिळणार – तुषार सहाणे

एमपीसी न्यूज - मोशी येथे सिंगापूर येथील सेन्टॉस्सा पार्कच्या धर्तीवर आंतरराष्ट्रीय दर्जाचा 'सफारी पार्क' साकारण्यात येणार आहे. यामुळे समाविष्ट गावांसह परिसरातील नागरिकांना रोजगार उपलब्ध होणार आहे. तसेच पर्यटनाला देखील चालना मिळणार आहे, असे…

Moshi : मोटारीची काच फोडून कारटेप चोरीस

एमपीसी न्यूज - मोटारीची काच फोडून चोरट्यांनी कारटेप चोरून नेला. ही घटना मोशी येथे गुरुवारी सकाळी उघडकीस आली.  प्रकाश महादेव शिरसाट (वय 34, रा. संतनगर, स्पाईन रोड, मोशी) यांनी गुरुवारी (दि. 11) याबाबत एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद…