Browsing Tag

यश दत्ता साने

Pimpri News : राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या शहराध्यक्षपदी यश साने

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या विद्यार्थी शहराध्यक्षपदी यश दत्ता साने यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष, जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी नियुक्तीचे पत्र दिले आहे. राष्ट्रवादी…