Browsing Tag

रक्तदान

Pimpri News : राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने शुक्रवारी रक्तदान शिबिर

एमपीसी न्यूज -  कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव सर्वत्र पसरला आहे. कोरोना रुग्ण संख्या वाढत असताना अपु-या रक्तसाठ्याची समस्या निर्माण झाली आहे. त्यासाठी पिंपरी-चिंचवड राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने उद्या शुक्रवारी (दि. 9) रक्तदान शिबीर आयोजित…

Talegaon Dabhade :श्री संत संताजी महाराज जगनाडे पुण्यतिथी निमित्त रक्तदान शिबिर

एमपीसी न्यूज : तळेगाव दाभाडे येथील श्री संत संताजी महाराज जगनाडे पुण्यतिथीचे औचित्य साधून तेली समाज तळेगाव दाभाडे कडून रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या मध्ये ५० रक्तदात्यांनी रक्तदान केले.           श्री संत संताजी महाराज…

Ravet News : सह्याद्री प्रतिष्ठान व एम डी फिटनेस यांच्या शिबिरात 155 दुर्गसेवकांनी केले रक्तदान

एमपीसी न्यूज : सह्याद्री प्रतिष्ठान पिंपरी चिंचवड शहर व एम डी फिटनेस रावेत यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित शिबिरात 155 दुर्गसेवकांनी रक्तदान केले आहे. संजीवनी ब्लड बँक भोसरी यांच्या सहकार्याने रावेत मध्ये रविवारी (दि.3) हे शिबिर आयोजित…

Vadgaon Maval : वारंगवाडी मावळ येथील आरोग्य शिबीराला नागरीकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद 

एमपीसी  न्यूज : वारंगवाडी मावळ येथे उद्योजक किशोर आवारे यांच्या जन्मदिना निमित्त सुदर्शन तरूण मंडळ व कै बबनराव कलावडे प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने गुरूवार (दि19) रोजी आरोग्य शिबीराचे आयोजन क रण्यात आले होते. या शिबिरात…

Pune : लग्न जमवताना कुंडली बघण्यापेक्षा एच आय व्ही स्टेटस तपासून बघण्याची जास्त गरज – सोनाली…

एमपीसी न्यूज- सर्वोच्च न्यायालयाने 377 कलम रद्द केलं असलं तरी त्यामुळे आमच्या आयुष्यात फार फरक पडलेला नाही. कायद्यातील तरतुदी पेक्षा आम्हाला समाजाने स्वीकारणं जास्त गरजेचे आहे. तृतीयपंथीं विषयी अनेक प्रकारचे गैरसमज लोकांच्या मनात आहेत, एड्स…

Bhosari : संत निरांकरी मिशनच्या रक्तदान शिबिरात 732 जणांचे रक्तदान

एमपीसी न्यूज - संत निरांकरी मिशनच्या वतीने घेण्यात आलेल्या रक्तदान शिबिरात 732 जणांनी रक्तदान केले. हे शिबिर गुरुवारी (दि. 27) भोसरी मधील संत निरंकारी सत्संग भवन, भोसरी येथे पार पडले.रक्तदान शिबिराचे उद्घाटन प्रीमल सिंह, सहाय्यक पोलीस…

Lonavala : ओमकार तरुण मंडळाच्या वतीने रक्तदान शिबिर

एमपीसी न्यूज - तुंगार्ली गावातील ओमकार तरुण मंडळाने लायन्स क्लब ऑफ लोणावळा यांच्या सहकार्याने नुकतेच रक्तदान शिबिर आयोजन केले होते. सोबतच यावेळी शिबिरात भेट देणाऱ्या नागरिकांची मोफत रक्तगट आणि मधुमेह तपासणी देखील करण्यात आली.संजीवनी…

Pune : संत निरंकारी चॅरिटेबल फाऊंडेशनच्या रक्तदान शिबिरात 182 युनिट रक्त संकलन

एमपीसी न्यूज - संत निरंकारी चॅरिटेबल फाऊंडेशनच्या वतीने इंदिरानगर येथील कै. चिंतामणराव देशमुख विद्यालय मनपा शाळा क्रमांक 99 येथे हे शिबिर घेण्यात आले. रविवारी (दि. 3) झालेल्या रक्तदान शिबिरामध्ये ससून रुग्णालय रक्तपेढी, यशवंतराव चव्हाण…

Pimpri : संगीत खूर्ची, रक्तदान विविध कार्यक्रमांनी महापालिकेचा वर्धापनदिन उत्साहात

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेचा 37 वा वर्धापनदिन विविध कार्यक्रमांनी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. 45 कर्मचाऱ्यांनी रक्तदान केले. 14 कर्मचाऱ्यांनी नेत्रदान करण्याचा फॉर्म भरून दिले. संगीत खूर्ची स्पर्धेत पुरुष गटातून माधव…

Chinchwad : महाशिवरात्रीनिमित्त महाशिबिरात रुग्णांची तपासणी; भाविकांनी केले रक्तदान

एमपीसी न्यूज - महाशिवरात्री निमित्ताने धनेश्वर मंदिर चिंचवड येथे येणाऱ्या सर्व भाविकांसाठी पिंपरी-चिंचवड शहर केमिस्ट असोसिएशनच्या वतीने महाशिबिर आय़ोजित केले होते. यावेळी रुग्णांची तपासणी करण्यात आली.या शिबिराचे उदघाटन सामाजिक महिला…