BNR-HDR-TOP-Mobile
Browsing Tag

रस्त्यावर खड्डे

Pune : शहरात अवकाळी पावसामुळे ‘ड्रेनेज लाईन’ होत आहेत ‘चोकअप’

एमपीसी न्यूज - पुणे शहरात रोज होत असलेल्या अवकाळी पावसामुळे 'ड्रेनेज लाईन चोकअप' होत आहेत. आज झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत सदस्यांनी त्या संदर्भातील प्रश्न उपस्थित केले. जेटिंग, स्पायडर मशिनच्या साहाय्याने या ड्रेनेज लाईनची तातडीने…

Pune : झोपलेल्या प्रशासनाला जागे करण्यासाठी ‘घंटानाद’ आंदोलन करणार – दिलीप बराटे

एमपीसी न्यूज - अवकाळी पावसामुळे शहरातील रस्त्यांवर खड्डे पडले आहेत. पाण्याचा निचरा होत नाही. ओढ्यानाल्याला आलेल्या पुरामधील पूरग्रस्तांना मदत नाही. धरण क्षेत्रात 100 टक्के पाणीसाठा असतानाही पुणेकरांना 2 वेळ पाणी मिळत नाही. शहरात अघोषित…

Talegaon Dabhade : उपनगराध्यक्ष संग्राम काकडे यांनी स्वखर्चातून केले रस्ता दुरुस्तीचे काम

एमपीसी न्यूज- तळेगाव- चाकण- शिक्रापूर या राष्ट्रीय महामार्गावर अनेक ठिकाणी खड्डे पडल्याने अपघात होण्याची दाट शक्यता आहे. तळेगाव येथे या मार्गावर पडलेले खड्डे बुजवण्याचे काम तळेगाव नगरपरिषदेचे विद्यमान उपनगराध्यक्ष संग्राम काकडे यांनी…

Chinchwad: वाल्हेकरवाडी ते भोंडवे कॉर्नर रस्त्यावर खड्डेच-खड्डे ! (व्हिडिओ)

एमपीसी न्यूज - चिंचवड येथील वाल्हेकरवाडी ते भोंडवे कॉर्नर दरम्यानच्या रस्त्यावर सगळीकडे खड्डेच-खड्डे पडले आहेत. रस्त्यांची अक्षरश: चाळण झाली आहे. त्यामुळे नागरिकांसाह वाहनचालकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.पिंपरी-चिंचवड शहराच्या…