Browsing Tag

राहतात एकीकडे आणि नाव आले दुसरीकडे

Bhosari : ‘राहतात एकीकडे, आणि नाव आले दुसरीकडे’

एमपीसी न्यूज -  भोसरी येथील महात्मा फुले जागृती मंडळ शाळेच्या मतदान केंद्रात थरमॅक्स चौक येथे राहणाऱ्या  १३ महिलांनी मतदान केले. 'राहतात एकीकडे, आणि नाव आले दुसरीकडे ' असा काहीसा प्रकार या महिलांसोबत घडला. याबाबत त्यांना मनस्ताप सहन करावा…