Browsing Tag

राहुल गांधी

Farmers protest : एक इंचही मागे हटू नका, मी तुमच्यासोबत’ : राहुल गांधी

एमपीसी न्यूज : शेतकऱ्यांनो, तुम्ही एक इंचही मागे हटू नका. या आंदोलनावरच तुमचं भविष्य अवलंबून आहे. पाच-दहा लोक तुमचं भविष्य चोरी करू पाहत आहेत, त्यांना ते चोरू देऊ नका. आम्ही सगळे तुमच्या सोबत आहोत, आम्ही तुम्हाला संपूर्ण मदत करू," असं आवाहन…

Congress Meeting News : पुन्हा राहुल गांधी यांच्याकडे कॉग्रेसचे नेतृत्व ?

एमपीसी न्यूज : काँग्रेस (Congress) पक्षासाठी सक्रीय अध्यक्ष नियुक्त करावा यासाठी पक्षातील नेत्यांनी पत्र लिहिले होते. या पार्श्वभूमीवर काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांच्या निवासस्थानी आज एक बैठक पार पडली. यात पत्र लिहिलेले …

Goa News : सोनिया गांधी, राहुल गांधी यांनी दिल्ली सोडली, मुक्काम गोव्यात 

एमपीसी न्यूज : दिल्लीतील वायू प्रदूषण वाढल्यामुळे डॉक्टरांनी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांना दिल्लीबाहेर जाण्याचा सल्ला दिला होता. त्या सल्लानुसार सोनिया गांधी आता एका आठवड्यासाठी आपला मुक्काम गोव्यात हलवला आहे. सोनिया यांच्यासह राहुल…

Pune : वर्धापन दिनानिमित्त काँगेस भवनला झळाळी; सोनिया, राहुल, प्रियंका यांचे मोठमोठे कटाऊट्स

एमपीसी न्यूज - काँग्रेसच्या 134 व्या वर्धापन दिनानिमित्त काँगेस भवनला झळाळी प्राप्त झाली आहे. सोनिया, राहुल, प्रियांका यांचे मोठमोठे कटाऊट्स उभारून लायटिंग, रंगरंगोटी करण्याचे काम जोरात सुरू आहे. शनिवारी (दि. 28) सायंकाळी 6 ते 9 स्नेह…

Delhi : भाजपच्या नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी देशाची माफी मागावी -राहुल गांधी

एमपीसी न्यूज - आज देशाची अर्थव्यवस्था नरेंद्र मोदी यांनी नष्ट केली आहे. त्यामुळे देशाचे आजपर्यंत जे नुकसान झाले आहे ते अद्याप भरून निघाले नाही. त्यांनी नोटबंदी करून देशातील नागरिकांची फसवणूक केली. देशाचा जीडीपी केवळ 9 वरून 4 वर आणून ठेवले…

Pimpri : गांधी परिवाराची ‘एसपीजी’ सुरक्षा काढल्याच्या निषेधार्थ काँग्रेसचे आंदोलन

एमपीसी न्यूज - केंद्रातील मोदी सरकारने राजकीय हेतूने प्रेरित होऊन गांधी परिवाराची एसपीजी सुरक्षा व्यवस्था काढल्याचा आरोप करत शहर युवक काँग्रेसने त्याचा निषेध केला. तसेच गांधी परिवाराला पुन्हा सुरक्षा व्यवस्था देण्याची मागणी करण्यात आली.…

Pune : हमे पहली गोली चलानी नही है, उधरसे गोली चली तो गिनना नही है – केंद्रीय मंत्री रवीशंकर…

एमपीसी न्यूज - हमे पहिली गोली चलानी नही है, अगर उधरसे गोली चली तो गिनना नही है, आशा शब्दांत केंद्रीय मंत्री रवीशंकर प्रसाद यांनी आज पाकिस्तानला सुनावले. मुंबईवर 2008 मध्ये जेव्हा हल्ला झाला होता. तेव्हाची सरकार हताश होती. आम्ही देशाच्या…

Pimpri : डॉ. सुब्रमण्यम स्वामी यांना गजाआड करावे – सचिन साठे

एमपीसी न्यूज - भारतीय संस्कृतीचा ठेका घेतल्यासारखे भाजपा वागते तर दुसरीकडे भारतीय संस्कृती पायदळी तुडविणारे वक्तव्य भाजपाचेच खासदार करतात. हे निषेधात्मक आहे. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार राहुल गांधी यांच्याविषयी खासदार डॉ. सुब्रमण्यम…