Khopoli News : खोपोलीतील केमिकल कंपनीत स्फोट,
एमपीसी न्यूज : खोपोलीतील एका केमिकल कंपनी मध्ये आज पहाटेच्या सुमारास स्फोट झाला असून यामध्ये एका महिलेचा मृत्यू झाला तर चार जण जखमी झाले आहेत. जशनोव्हा फार्मा असे स्फोट झालेल्या कंपनीचे नाव आहे. कंपनीतील रिऍक्टरचा स्फोट झाल्यामुळे ही…