Browsing Tag

रिपब्लिकन ऑफ इंडिया

Pune : संविधान जाळणाऱ्यांना चोख उत्तर द्या – सुप्रिया सुळे

एमपीसी न्यूज -  दिल्ली येथे संविधान जाळल्याच्या घटनेचे पडसाद देशभरात पहायला मिळत आहेत. पुण्यात ठिकठिकाणी निदर्शने करून या घटनेचा निषेध केला जात आहे. आज सकाळी पुण्यात रिपब्लिकन ऑफ इंडियाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मनुस्मृतीचे दहन…