Browsing Tag

रिपब्लिक भारत वृत्तवाहिनी

Pune News : अर्णब गोस्वामी अटकेच्या विरोधात राज्य सरकारचा निषेध करा

एमपीसी न्यूज : रिपब्लिक भारत वृत्तवाहिनीचे संपादक अर्नब गोस्वामी यांना आज पोलिसांनी अटक केल्यानंतर सोशल मीडिया त्यावर उलटसुलट प्रतिक्रिया उमटत आहेत. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी फेसबुक वर पोस्ट करीत या घटनेचा निषेध नोंदवला.…