Browsing Tag

रुग्णालय

Pimpri : रुग्ण, रुग्णांच्या नातेवाईकांशी सौजन्याने वागा; रुग्णालयामध्ये धुम्रप्रान करणा-यांवर…

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या 'वायसीएमएच' रुग्णालयामधील प्रत्येक वार्डात 'सीसीटीव्ही' कॅमेरे बसविण्यात यावेत. सुरक्षाव्यवस्था कडक करावी. रुग्णालयामध्ये धुम्रप्रान करणा-यांवर दंडात्मक कारवाई करावी. रुग्ण, रुग्णांच्या…

Pune : पुण्यात सराफ व्यवसायिकावर गोळीबार, कोंढवा पोलीस घटनास्थळी (व्हिडीअो)

एमपीसी न्यूज -  ज्वेलर्सच्या दूकानात भरदिवसा घुसून कामगारावर गोळीबार केल्याची धक्कादायक घटना आज बुधवारी (दि.21) दुपारी पावणे दोनच्या सुमारास येवलेवाडी येथील गणेश ज्वेलर्स या दुकानात घडली.आज सकाळपासूनची पूण्यातील गोळीबाराची ही दुसरी घटना…

Sangvi : रस्त्यावर गप्पा मारणा-या तरुणाला टोळक्याकडून मारहाण

एमपीसी न्यूज - रस्त्यावर मित्रासोबत गप्पा मारत उभा असलेल्या तरुणाला नऊ जणांच्या टोळक्याने तलवार व कोयत्याने मारहाण केली. ही घटना शनिवारी (दि. 10) दुपारी चारच्या सुमारास हरी ओम दूध डेअरी समोर पिंपळे निलख येथे घडली.अनिकेत संतोष दोडके (वय…

Pimpri : भारतातील पहिले आयुर्वेद मेडिसीनल प्लांट स्टेम सेल थेरपी रुग्णालय रुग्णांच्या सेवेत दाखल

एमपीसी न्यूज - भारतातील पहिले आयुर्वेद मेडिसीनल प्लांट स्टेम सेल थेरपी रुग्णालय लोणावळा कार्ला फाटा पुणे येथे सुरु झाले आहे. रुग्णालयाचे उदघाटन शनिवार (दि. 3 नोव्हेंबर) रोजी केंद्रीय आयुष मंत्री श्रीपाद नाईक यांच्या हस्ते करण्यात आले.…

Wakad : डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे महिलेचा मृत्यू

एमपीसी न्यूज - प्रसूत झालेली महिला अचानक बेशुद्ध पडली. तिच्या उपचारामध्ये डॉक्टरांनी हलगर्जीपणा केला, यामुळे महिलेचा मृत्यू झाला. ही घटना रहाटणी मधील डॉ. झांबरे कलावती हॉस्पिटल येथे फेब्रुवारी महिन्यात घडली. त्यावर वैद्यकीय अधिका-यांनी…

Pimpri : स्वाईन फ्ल्यूने आणखी एका महिलेचा मृत्यू

एमपीसी न्यूज - स्वाईन  फ्ल्यूने आणखी एका महिलेचा मृत्यू झाला आहे. पिंपरी-चिंचवड शहरात जानेवारी ते सप्टेंबर या कालावधीत स्वाईन फ्लूने 33 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या शहरातील विविध रुग्णालयांमध्ये 11 रुग्णांवर उपचार सुरु आहेत.पिंपरी…

Pimpri: ‘वायसीएमएच्‌’ मध्ये मानसोपचार विभाग सुरु 

एमपीसी न्यूज - जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात (वायसीएमएच्) नव्याने मानसोपचार विभाग सुरु करण्यात आला आहे. या विभागाचे उद्‌घाटन महापौर राहुल जाधव आणि  आयुक्त श्रावण हर्डीकर…

Hinjawadi : जमिनीच्या वादातून सख्या भावाला सायकलच्या चेनने मारहाण

एमपीसी न्यूज - वडिलोपार्जित जमिनीच्या वादातून मोठ्या भावाने लहान भावाला सायकलच्या चेनने मारहाण केली. यामध्ये लहान भाऊ गंभीर जखमी झाला. ही घटना मुळशी तालुक्यातील पारखीवस्ती, माण येथे गुरुवारी (दि. 11) दुपारी साडेबाराच्या सुमारास घडली.…

Pimpri : अत्याचार झालेल्या मुलीवर उपचारास विलंब; वायसीएमएच्‌च्या डॉक्टरांना घेराव 

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वायसीएमएच्‌ रुग्णालयात अत्याचार झालेल्या मुलीवर उपचार करण्यास विलंब केला जात असल्याचा आरोप करत संतप्त नातेवाईकांनी डॉक्टरांना घेराव घातला. त्यामुळे रुग्णालय परिसरात काहीकाळ तणावाचे वातावरण निर्माण…