Browsing Tag

रुपाली ठोंबरे

Pune : उर्मिला मातोंडकरविषयी फेसबुकवर अश्लील पोस्ट टाकल्याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – फेसबुकवर अभिनेत्री उर्मिला मातोंडकरविषयी अश्लील पोस्ट टाकल्या प्रकरणी एका व्यक्तीवर  विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी मनसेच्या रुपाली ठोंबरे यांनी याविषयी तक्रार दिली. धनंजय व्यंकटेश कुडतरकर…