Browsing Tag

रॅमन मॅगसेसे पुरस्कार

Pune : रॅमन मॅगसेसे पुरस्कार प्राप्त  डॉ. भरत वाटवानी यांचा आमटे  दाम्पत्याच्या हस्ते सत्कार 

एमपीसी न्यूज - पूना सिटिझन-डॉक्टर्स फोरमतर्फे (पीसीडीएफ) मंगळवार दिनांक 25 सप्टेंबर 2018 रोजी यंदाच्या रॅमन मॅगसेसे पुरस्काराने सन्मानित प्रसिद्ध मनोविकार तज्ज्ञ डॉ. भरत वाटवानी यांचा सत्कार आणि विशेष मुलाखतीचे आयोजन करण्यात आले आहे. …