Browsing Tag

रॅश ड्राईव्हिंग

Pimpri News : दुचाकी हळू चालविण्यास सांगितल्याने कार चालकाला विटांनी मारहाण

एमपीसी न्यूज - रॅश ड्राईव्हिंग करू नको, गाडी हळू चालव, असे सांगितल्याच्या कारणावरून दोन जणांनी मिळून एका कार चालकाला विटांनी मारहाण केली. ही घटना पिंपरी येथे शनिवारी (दि. 23) रात्री घडली.अक्षय परदेशी (वय 23), बॉक्‍सर ऊर्फ कृष्णा पारधे…