Browsing Tag

रेडिओ जगत

Mumbai : रेडिओ जगतातील प्रसिद्ध निवेदक अमीन सयानी यांचे निधन

एमपीसी न्यूज -  रेडिओ, विविध भारतीवरील लोकप्रिय निवेदक ( Mumbai) अमीन सयानी यांचे निधन झाले आहे. मंगळवारी संध्याकाळी हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले. ते 91  वर्षांचे होते. गेल्या काही काळापासून ते आजारी होते. अमीन यांचा मुलगा…