Pimpri: ‘रावन दहणाबरोबर शास्तीकराच्या नोटीसांचे उद्या चिखलीत दहन’
एमपीसी न्यूज - 100 दिवसात रेड झोन, शास्ती कराचा प्रश्न सोडवू अशी आश्वासने जनतेला देऊन भाजपने पिंपरी महापालिकेत सत्ता मिळविली. परंतु, दोन वर्ष होऊनही हे प्रश्न सुटले नाहीत. प्रश्न सुटल्याचे खोटे सांगत फलकबाजी केली. साखर वाटली प्रत्यक्षात…