Browsing Tag

रेल्वेखाली सापडून मृत्यू

Talegaon Dabhade : रेल्वेच्या डब्यात चढताना हात सटकल्याने रेल्वेखाली सापडून प्रवाशाचा मृत्यू

एमपीसी न्यूज- रेल्वेच्या डब्यात चढत असताना हात सटकल्याने रेल्वेगाडीखाली सापडून एका प्रवाशाचा गंभीर जखमी होऊन मृत्यू झाला. हा अपघात तळेगाव रेल्वे स्टेशन येथे गुरुवारी (दि. 16) सकाळी आठच्या सुमारास झाला.दीपक यशवंत लांघे (वय 54,रा. इंदोरी,…