Browsing Tag

रेल्वे प्रवाशांना फायदा

Pune : पुणे रेल्वे मंडळातील 51 स्थानकांवर मोफत वाय-फाय

एमपीसी न्यूज - पुणे रेल्वे मंडळातील 51 रेल्वे स्थानकांवर मोफत वाय-फाय सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. याचा रेल्वे प्रवाशांना फायदा होणार आहे. तर आणखी सहा स्थानकांवर वाय-फाय बसविण्याचे काम सुरु आहे.पुणे रेल्वे मंडळातील पुणे, उरुळी, हडपसर,…