Lonavala : आयएनएस शिवाजी जवळील दरीत कार कोसळून 1 जण ठार; तीन जखमी
एमपीसी न्यूज - लोणावळा लायन्स पॉईंट मार्गावरील आयएनएस शिवाजी समोरील डोंगराच्या नागमोडी रस्त्यावरुन पहाटेच्या सुमारास भरधाव वेगातील कार सुमारे दिडशे फुट खोल दरीत पडून झालेल्या अपघातात कारमधील एक जणाचा जागीच मृत्यू झाला तर तीन जण जखमी झाले…