Browsing Tag

रोख रक्कम

Wakad : वाईन शॉपमधून दारुच्या बाटल्या चोरीला

एमपीसी न्यूज - नववर्षाच्या पहिल्याच दिवशी वाईनशॉपमधून वेगवेगळ्या कंपनीच्या दारुच्या 31 बाटल्या चोरट्याने चोरून नेल्या. हा प्रकार बुधवारी (दि. 1) रात्री पावणेअकरा ते गुरुवारी (दि. 2) सकाळी दहाच्या दरम्यान विशालनगर, काळेवाडी येथे घडला.…

Bhosari : घरफोडी करून पाऊण लाखाचा ऐवज लंपास

एमपीसी न्यूज - घरफोडी करून अज्ञात चोरट्यांनी 71 हजार 500 रुपये किमतीचे सोन्याचे आणि चांदीचे दागिने, रोख रक्कम आणि कागदपत्रे चोरून नेली. ही घटना कासारवाडी येथे मंगळवार (दि. 31) ते गुरुवार (दि. 2) दरम्यान घडली.प्रसुनप्रिया कौशल किशोरलाल…

Sangvi : पिंपळे गुरवमध्ये साडेसहा लाखांची घरफोडी; अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज - पिंपळे गुरव येथे बंद घराचे कडी-कोयंडा तोडून घरातून सहा लाख 67 हजार 400 रुपये किमतीचे सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम चोरून नेली. ही घंटा रविवारी (दि. 24) पहाटे सव्वाबाराच्या सुमारास उघडकीस आली.शांताराम पोपट चव्हाण (वय 41,…

Pune : पुणे शहर पोलिसांकडून फिर्यादी व मालकास गुन्ह्यातील किंमती व मौल्यवान पुन: प्रदान

एमपीसी न्यूज - पुणे शहर पोलिसांनी जप्त केलेल्या गुन्ह्यातील किंमती व मौल्यवान वस्तू पुन्हा फिर्यादी व संबंधित नागरिकांना देण्यात आल्या. हा कार्यक्रम कॉप्स एक्सलन्स हॉल, पोलीस आयुक्त कार्यालय येथे शुक्रवारी (दि. २२) पार पडला. यावेळी एकूण 61…

Talegaon Dabhade : पादचारी तरुणाला चौघांनी लुटले

एमपीसी न्यूज - रस्त्याने पायी चालत जात असलेल्या तरुणाला चार जणांनी मिळून लुटले. चोरट्यांनी तरुणाकडून 31 हजार 500 रुपयांचा ऐवज लुटला. ही घटना बुधवारी (दि. 6) पहाटे साडेबाराच्या सुमारास दारुंब्रे गावाजवळ घडली.रितुराज सुर्यप्रताप सिंग (वय…

Hinjawadi : घरफोडी करून पावणेदोन लाखांचा ऐवज लंपास

एमपीसी न्यूज - घरफोडी करून 1 लाख 75 हजार रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने, रोकड चोरून नेली. ही घटना रविवारी (दि. 3) दुपारी मारुंजी येथे घडली.गोविंद शहाजी चव्हाण (वय 35, रा. मारुंजी) यांनी याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.…

Nigdi : रेफ्रिजरेटरचे दुकान फोडून हजारो रुपयांचा ऐवज लंपास

एमपीसी न्यूज - रेफ्रिजरेटरच्या दुकानाचा छताचा पत्रा फोडून दुकानातून रोख रक्कम आणि साहित्य असा एकूण 31 हजार रुपयांचा ऐवज अज्ञात चोरट्यांनी चोरून नेला. ही घटना गुरुवारी (दि. 31) सकाळी दहाच्या सुमारास ओटास्कीम निगडी येथे उघडकीस आली.इकरार…

Dehuroad : भरदिवसा मोबाईलचे दुकान फोडून 11 महागडे मोबाईल पळवले

एमपीसी न्यूज - अज्ञात चोरट्यांनी मोबाईल दुकानाचे शटर उचकटून दुकानातून 1 लाख 46 हजार रुपये किमतीचे 11 नवीन महागडे मोबाईल चोरून नेले. याप्रकरणी गुरुवारी (दि. 24) देहूरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना शिंदे वस्ती रावेत…

Pune : कुऱ्हाडीने मारहाण करून दुचाकीस्वाराला लुटले ; 73 हजारांचा ऐवज नेला चोरुन

एमपीसी न्यूज - चोरट्याना त्यांचा चोरीचा डाव साध्य करता न आल्याने आणि फिर्यादीने केलेल्या प्रतिकाराचा राग येऊन त्यांना कुऱ्हाडीने मारहाण करण्यात आली . तसेच 73 हजारांचा ऐवज चोरून नेल्याची घटना रविवारी (दि.30) रात्री पावणे दहाच्या दरम्यान…

Pune : चोरट्यांनी हिसका मारून हिरो शो-रूम मालकाची पळवली 2 लाखांची बॅग

एमपीसी न्यूज - हिरो शो-रूम मालकाची 2 लाखांची रोकड असलेली बॅग हिसका मारून चोरटयांनी चोरुन मोपेडवर पसार झाल्याची घटना शनिवारी (दि.17) संध्याकाळी 7 च्या दरम्यान वाकडेवाडी येथील हिरो शो-रूम च्या समोरील रोडवर घडली.याप्रकरणी किशोरीलाल चड्डा…