Pune : दिव्यांगांसाठी शुक्रवारी रोजगार मेळावा
एमपीसी न्यूज - सामाजिक बांधिलकेच्या भावनेतून नीव फाऊंडेशन आणि कर्तव्य फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने दिव्यांगांसाठी रोजगार मेळाव्याचे पुण्यात आयोजन करण्यात आले आहे.पुण्यातील सोमवार पेठ, नागपती चौक, सिध्दीविनायक केसर, कार्यालय क्र.…