Browsing Tag

रोटरी कल्ब ऑफ निगडी

Pimpri : संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यात रोटरी क्लब ऑफ निगडीतर्फे अन्नदान

एमपीसी न्यूज - संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्याचे आज (मंगळवारी) पिंपरी-चिंचवड शहरात आगमन झाले असून पालखी आकुर्डी मुक्कामी विसावली आहे. पालखी सोहळ्यातील वारक-यांसाठी रोटरी कल्ब ऑफ निगडी आणि जय बजरंग तरुण मित्र मंडळाच्या संयुक्त…