Browsing Tag

लोकसभा निवडणूक

Pimpri : पॉलिटिकल फ्लॅशबॅक 2019

(गणेश यादव)एमपीसी न्यूज - सन 2019 या वर्षाला आपण आज निरोप देणार असून नवीन 2020 या वर्षाचे स्वागत करणार आहोत. नवीन वर्षात पदार्पण करीत असताना सरत्या वर्षात पिंपरी-चिंचवड शहरातील राजकीय पक्षांमध्ये काय घडलंय, बिघडलंय याच्यावर एक…

Pune : कसबा मतदारसंघात महापौर विरुद्ध काँग्रेस गटनेते सामना रंगणार

एमपीसी न्यूज - पुणे महापालिकेत एकमेकांच्या विरोधात लढणारे महापौर मुक्ता टिळक आणि काँगेसचे गटनेते अरविंद शिंदे आता कसबा विधानसभा मतदारसंघात समोरासमोर उभे ठाकले आहेत. या लढतीमध्ये अपक्ष आणि काँगेस पुरस्कृत नगरसेवक रवींद्र धंगेकर यांच्यावर…

Pune: अजित पवार, रोहित पवार, पार्थ पवार नव्हे मी एकटाच निवडणूक लढविणार – शरद पवार (व्हिडिओ)

एमपीसी न्यूज - आगामी लोकसभेची निवडणूक अजित पवार, रोहित पवार आणि पार्थ पवार लढवणार नाहीत. पवार कुटुंबातून फक्त मीच निवडणूक लढवणार असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज स्पष्ट केले आहे. त्यामुळे मावळातून पार्थ पवार निवडणूक…

Pune : मुख्यमंत्री पुण्यात ; महापालिका पदाधिकारी बाहेर….

एमपीसी न्यूज - महापालिकेत सत्ता परिवर्तन झाल्यानंतर पहिले दिड वर्षे स्मार्ट सिटीच्या कारभारावर नाराज असलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्याकडे पाठ फिरविली होती. मात्र, लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागताच मुख्यमंत्री फडणवीस…

Pune : अजून १०-१५ वर्षे मोदींचीच हवा राहणार – रामदास आठवले

एमपीसी न्यूज : काँग्रेसचे नसीम खान यांनी काही दिवसांपूर्वी आठवले यांनी काँग्रेसबरोबर यावे असे आवाहन केले होते. त्याला प्रतिक्रिया देताना रामदास आठवले यांनी काँग्रेसचे नेते सुशीलकुमार शिंदे यांच्या उपस्थितीत मुंबईत झालेल्या एका कार्यक्रमात,…

Pune : पुण्याची जागा कोणत्याही परिस्थितीत राष्ट्रवादीला सोडणार नाही ; शहर काँग्रेसचा ठराव 

एमपीसी न्यूज - पुणे लोकसभा हा काँग्रेसचा पारंपारिक मतदारसंघ आहे. त्यामुळे हा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसला कोणत्याही परिस्थितीत सोडायचा नाही असा ठराव शहर काँग्रेसच्या बैठकीत शनिवारी करण्यात आला. पक्ष देईल त्या उमेदवाराचे काम…

Pimpri : ‘प्रधानमंत्री कोणाला करायचे ?’ दानवे यांच्या प्रश्नावर भाजप कार्यकर्ते निःशब्द…

एमपीसी न्यूज - मावळ आणि शिरूर लोकसभा मतदार संघाचा आढावा भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी आज (शुक्रवारी) घेतला. तीन नोव्हेंबरला निगडीत होणारी सभा भव्य झाली पाहिजे. त्यामुळे लोकांना कळले पाहिजे की या मतदार संघात भाजपने बैठक का घेतली.…

Pune : पक्षाने आदेश दिल्यास पुण्यातून लोकसभा निवडणूक लढवणार – नीलम गोऱ्हे 

एमपीसी न्यूज : देशात 2019 साली होणाऱ्या लोकसभा निवडणूकीचे वारे वाहण्यास सुरवात झाली आहे. विरोधी पक्षांनी भाजप विरोधी मोट बांधण्यास सुरवात केली आहे. तर राज्यात सत्तेत एकत्र असणाऱ्या भाजप शिवसेनेने स्वबळाचा नारा दिला आहे. युती न झाल्यास…

Pimpri: दिल्ली, मुंबईत बारणे यांची ‘फोटो काढणारा खासदार’ म्हणून ओळख – लक्ष्मण…

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरातील अतिक्रमणांचा प्रश्न निश्चितच गंभीर बाब आहे. त्यामुळे आम्ही शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांना कारवाईचे धोरण ठरविण्यासाठी पुढे येण्याचे आणि अतिक्रमण कारवाईला थेरगावपासूनच सुरूवात करण्याचे आवाहन केले होते.…