Browsing Tag

लोणावळा शहर पोलीस

Lonavala : महिलेसह एकाला बेकायदेशीरपणे दारू विकताना 10 लाखाच्या मुद्देमालासह अटक

एमपीसी न्यूज- लोणावळा शहरातील मावळा पुतळा चौक ते महावीर चौक दरम्यान बेकायदेशीरपणे दारु विक्री करण्याकरिता आलेल्या दोन जणांना लोणावळा शहर पोलिसांनी सापळा लावून दहा लाखाच्या मुद्देमालासह अटक केली. बुधवारी रात्री साडेसात वाजण्याच्या सुमारास ही…

Lonavala : प्रजासत्ताक दिनी बेकायदा दारु विकताना एकाला अटक

एमपीसी न्यूज- प्रजासत्ताक दिनी बाजार भागात बेकायदा देशी दारु विकताना एकाला लोणावळा शहर पोलिसांनी रंगेहाथ ताब्यात घेत अटक केली.जहिर मुस्ताफा शेख (वय 35, रा. इंद्रायणीनगर, लोणावळा) असे अटक केलेल्या इसमाचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस शिपाई…

Lonavala : पोलीस दलात उत्कृष्ट कामगिरी करणार्‍या जवानांचा सत्कार

एमपीसी न्यूज- लोणावळा शहर पोलीस दलात उत्कृष्ट कामगिरी करत गंभीर गुन्ह्यांची तातडीने उकल करत पोलीस दलाचे नाव उंचावणार्‍या लोणावळा शहर पोलीस ठाण्यातील पोलीस जवानांचा सहाय्यक पोलीस अधीक्षक नवनीत काँवत यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन सन्मान…

Lonavala : सावधान ! नामांकित संस्थांच्या नावे फेक वेबसाईट बनवून ग्राहकांना घातला जातोय ऑनलाईन गंडा

एमपीसी न्यूज- सावधान...आपणही सायबर गुन्हे करणार्‍या टोळीचे शिकार होऊ शकता. नामांकित सामाजिक संस्था, हाॅटेल, शाॅप यांच्या नावे फेक वेबसाईट बनवून ग्राहकांचा विश्वास संपादित करत ग्राहकांना ऑनलाईन गंडा घालणारी सायबर टोळी कार्यरत झाली आहे. आपली…

Lonavala – लोणावळा चौकात हातात कोयता घेऊन दहशत माजविणाऱ्याला अटक

एमपीसी न्यूज - जयचंद चौक लोणावळा येथे हातात भला मोठा कोयता घेऊन नागरिकांमध्ये दहशत माजविणाऱ्या एका कुख्यात गुंडांच्या भाच्याला लोणावळा शहर पोलिसांनी मोठ्या शिताफीने जेरबंद करीत त्याच्या मुसक्या आवळल्या.अब्राल समीर खान (वय 23, रा. कोढवा…

Lonavala : विनाकारण दोघांवर वार; आरोपी फरार

एमपीसी न्यूज - रस्त्याने पायी जात असलेल्या दोघांवर अचानक आलेल्या आरोपीने धारदार शस्त्राने वार केले. यानंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाला. ही घटना बुधवारी (दि. 26) रात्री साडेनऊच्या सुमारास कुसगाव भैरवनाथ नगर मधील अंगणवाडी शाळेजवळ घडली.…