Browsing Tag

वडगाव मावळ पोलीस

Vadgaon Maval : किरकोळ कारणावरून ट्रक चालकाचा खून; फिर्यादीच निघाला आरोपी

एमपीसी न्यूज - ट्रकमध्ये स्वयंपाक करत असताना किरकोळ कारणावरून वाद झाल्याने ट्रकचालकाने सहकारी ट्रक चालकाचा कांदा कापण्याच्या सुरीने खून केला. ही घटना वडगाव-तळेगाव फाट्यावर बुधवारी (दि. 19) दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास घडली. त्यांनतर…

Maval : साडेसात हजारांची लाच घेताना माजी सरपंचासह ग्रामसेवकाला एसीबीने रंगेहाथ पकडले

एमपीसी न्यूज - विद्युत वस्तू पुरवल्याची बिले काढण्यासाठी कान्हे गावच्या माजी महिला सरपंच आणि ग्रामसेवकाला साडेसात हजारांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. ही कारवाई आज, शुक्रवारी (दि. 17) करण्यात आली.पूनम राजेंद्र…

Vadgaon Maval : आठवडे बाजारात कांदे-बटाटे व्यापा-याची 50 हजारांची रोकड लंपास; अज्ञात चोरट्याविरोधात…

एमपीसी न्यूज - वडगाव मावळ येथे भरणा-या आठवडे बाजारात अज्ञात चोरट्यांनी कांदे-बटाटे विकणा-या व्यापा-याची 50 हजार रोकड असलेली पिशवी पळवली. ही घटना गुरुवारी (दि. 16) सकाळी नऊच्या सुमारास वडगाव मावळ येथे घडली.गणेश हरीदास आडबल (वय 33, रा.…

Maval : घरासमोर पार्क केलेली दुचाकी चोरट्याने पळवली; चोरटा सीसीटीव्ही कॅमे-यात कैद

एमपीसी न्यूज - घरासमोर पार्क केलेली दुचाकी अज्ञात चोरट्याने चोरून नेली. ही घटना आज (सोमवारी) पहाटे दीडच्या सुमारास केशवनगर, वडगाव मावळ येथे घडली.मनोज पानसरे (रा. सांगवी रोड, वडगाव मावळ) यांनी याप्रकरणी वडगाव मावळ पोलीस ठाण्यात तक्रार…