Browsing Tag

वडगाव मावळ बातमी

Vadgaon Maval : गडभटकंती दुर्गसंवर्धन संस्थेच्या वतीने डोंगरवाडी-वडगाव मावळमध्ये उद्या मोफत पशू…

एमपीसी न्यूज - गडभटकंती दुर्गसंवर्धन संस्था वडगाव मावळच्या वतीने मोफत पशु वैद्यकीय तपासणी शिबिराचे आयोजन केले आहे. हे पशू वैद्यकिय तपासणी शिबिर शनिवारी (दि.23) सकाळी 8 वाजता आयोजित केले आहे, अशी माहिती गडभटकंती दुर्गसंवर्धन संस्थेचे…

Vadgaon Maval : वडगाव नगरपंचायतीच्या स्वीकृत सदस्यपदी भाजपचे शामराव ज्ञानेश्वर ढोरे यांची बिनविरोध…

एमपीसी न्यूज- वडगाव नगरपंचायतीच्या स्वीकृत सदस्यपदी भाजपचे निष्ठावंत कार्यकर्ते शामराव ज्ञानेश्वर ढोरे यांची आज, शुक्रवारी बिनविरोध निवड करण्यात आली. वडगाव नगरपंचायतीत भाजपचे स्वीकृत सदस्य म्हणून अॅड विजय जाधव यांनी राजीनामा दिल्यामुळे…

Vadgaon Maval : कान्हे ग्रामपंचायतीच्या सरपंचपदासाठी 9 तर सदस्यपदासाठी 62 उमेदवारी अर्ज दाखल

एमपीसी न्यूज- मावळ तालुक्यातील कान्हे, जांभुळ ग्रामपंचायत निवडणुकीच्या सरपंच व सदस्यपदासाठी तसेच काही ग्रामपंचायतीतील पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची गुरूवारी (दि. 21) अंतिम मुदत असल्याने अर्ज दाखल करण्यासाठी इच्छुकांची वडगाव…

Vadgaon Maval : काल्याच्या कीर्तनाने कालभैरव जन्माष्टमी महोत्सवाची सांगता

एमपीसी न्यूज- वडगाव मावळ येथील ग्रामदैवत श्री कालभैरवनाथ पोटोबा महाराज कार्तिक जन्माष्टमी महोत्सवाची सांगता काल्याच्या कीर्तनाने मोठया उत्साहात संपन्न झाली. या निमित्त मंदिराच्या आवारात सात दिवस संगीत तुलसी रामायण कथा ज्ञानयज्ञ सोहळ्याचे…

Vadgaon Maval : बेकायदा हातभट्टी दारूची वाहतूक करणाऱ्या दोघांवर राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई

एमपीसी न्यूज- तीन चाकी टेम्पोतून बेकायदा 385 लिटर गावठी हातभट्टी दारूची वाहतूक करणाऱ्या दोन जणांना राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने अटक केली. तसेच शिरगाव (ता.मावळ) हद्दीतील गावठी हातभट्टीवर कारवाई करून 2 लाख 600 रुपयांचा मुद्देमाल जप्त…

Vadgaon Maval : सहकार क्षेत्र वाचविण्यासाठी एकजूट करा – सुनील शेळके

एमपीसी न्यूज - केंद्र सरकारच्या माध्यमातून सहकारी क्षेत्र मोडीत काढण्यासाठी धोरण राबविले जात असून या धोरणाला विरोध करण्यासाठी आपली एकजूट झाली पाहिजे, असे आवाहन मावळचे आमदार सुनील शेळके यांनी केले.वडगाव येथील पुणे जिल्हा बँकेच्या…

Vadgaon Maval : मावळ तालुका वारकरी संप्रदाय मंडळातर्फे आळंदीला जाणा-या वारकरी बांधवाचे स्वागत

एमपीसी न्यूज- श्री संत ज्ञानेश्वर महाराज समाधी संजीवन सोहळ्यानिमित्त आळंदीला जाणा-या सर्व वारकरी बांधवाचे स्वागत मावळ तालुका वारकरी संप्रदाय मंडळातर्फे करण्यात येत आहे.आज, बुधवार (दि 20) व गुरुवार (दि. 21) रोजी सकाळी 7 ते 12 व दुपारी 3…

Vadgaon Maval : जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी मावळ आशावादी

एमपीसी न्यूज- महाराष्ट्रातील जिल्हानिहाय जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या आरक्षणाची सोडत मंगळवार (दि 19) मुंबई मंत्रालयात होणार आहे. मावळ तालुक्याला अध्यक्षपदाची संधी मिळणार का अशी चर्चा रंगत आहे. 52 वर्षांच्या इतिहासात मावळ तालुक्याला आजपर्यंत…

Vadgaon Maval : साहित्य कला संस्कृती मंडळाच्या तालुका अध्यक्षपदी नगराध्यक्ष मयूर ढोरे यांची निवड

एमपीसी न्यूज- साहित्य कला संस्कृती मंडळाच्या तालुका अध्यक्षपदी नगराध्यक्ष मयूर ढोरे यांची निवड नुकतीच निवड करण्यात आली. संस्थेच्या विश्वस्त आणि कार्यकारी मंडळाच्या सभेमध्ये एकमताने मयूर ढोरे यांची निवड करण्यात आली.संस्थेचे मुख्य…

Vadgaon Maval : वकिलांवरील हल्ल्याचा वडगाव मावळ बार असोसिएशनतर्फे निषेध

एमपीसी न्यूज- दिल्ली येथील तीस हजारी न्यायालयात वकिलांवर हल्ला झाल्याचे पडसाद वडगाव मावळ दिवाणी आणि फौजदारी न्यायालयात उमटले असून, वडगाव मावळ बार असोसिएशनने काळ्या कोटावर लाल फीत लावून या घटनेचा निषेध व्यक्त केला. अशी माहिती बार असोसिएशनचे…