BNR-HDR-TOP-Mobile
Browsing Tag

वाकड क्राईम

Hinjawadi : मुंबई-पुणे बस प्रवासादरम्यान लॅपटॉप चोरीला

एमपीसी न्यूज - मुंबईहून पुण्याला बसमधून येत असताना अज्ञात चोरट्याने प्रवाशाचा लॅपटॉप चोरून नेला. ही घटना गुरुवारी (दि. 26) सकाळी पावणेसात ते सव्वाअकराच्या सुमारास घडली.सचिन सुरेश तळावलीकर (वय 50, रा. चिंचवडगाव) यांनी याप्रकरणी हिंजवडी…

Wakad : नातेवाईक महिलेला भेटणा-या तरुणाचे पाडले दात; दोघांवर गुन्हा

एमपीसी न्यूज - नातेवाईक महिलेला का भेटतो, असे म्हणत दोन जणांनी एका तरुणास दगडाने मारहाण करत त्याचा दात पाडला. ही घटना काळाखडक, वाकड येथे मंगळवारी (दि. 10) रात्री साडेअकराच्या सुमारास घडली.अमोल रामचंद्र पवार (रा. चिंचवड) व अनोळखी…

Wakad : उघड्या दरवाजातून प्रवेश करून 35 हजारांची चोरी

एमपीसी न्यूज - उघड्या दरवाजातून प्रवेश करून अज्ञात चोरट्याने घरातील एक लॅपटॉप, मोबाईल असा 35 हजारांचा ऐवज चोरून नेला. ही घटना वाकड येथे गुरूवारी घडली.धनंजय प्रदीप साळुंके (वय-28, रा. थेरगाव, वाकड) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली…

Wakad : तरूणाची एक लाखांची ऑनलाईन फसवणूक

एमपीसी न्यूज - तरूणाच्या एचडीएफसी बँकेच्या बचत खात्यातून वेळोवेळी एक लाख रूपये काढून घेत फसवणूक केली. ही घटना नुकतीच वाकड येथे उघडकीस आली.अंकित संजयकुमार श्रीवास्तव (वय-25, रा. वाकड) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार…

Wakad : पुनावळे येथे घरफोडी करून चोरट्यांनी साडेचार लाखांचा ऐवज पळवला

एमपीसी न्यूज - वर्षाविहारासाठी केरळ येथे गेलेल्या कुटुंबाच्या घरी चोरी करून 4 लाख 65 हजार रुपयांचा ऐवज चोरट्यांनी चोरून नेला. ही घटना रविवारी (दि. 1) रात्री साडेआठच्या सुमारास ओव्हाळ वस्ती, पुनावळे येथे उघडकीस आली.अश्वराज अरुण ओव्हाळ…

Wakad : किरकोळ कारणावरून तरुणावर वार; एकाला अटक

एमपीसी न्यूज - हातावर चहा सांडल्याच्या कारणावरून चार जणांनी मिळून एकाला बेदम मारहाण करत कोयत्याने वार केले. यामध्ये तरुण गंभीर जखमी झाला. ही घटना रविवारी (दि. 1) दुपारी पावणेचारच्या सुमारास शिवार चौक, रहाटणी येथे घडली. यामध्ये वाकड…

Wakad : खात्यातून परस्पर रकम काढल्याप्रकरणी अज्ञातांवर फसवणुकीचा गुन्हा

एमपीसी न्यूज - खातेदाराच्या खात्यातून त्यांच्या परस्पर 1 लाख 18 हजार रुपये काढून फसवणूक केली. याप्रकरणी अज्ञातांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.शामदेव बदन विश्वकर्मा (वय 40, रा. विजयनगर, काळेवाडी) यांनी याप्रकरणी वाकड पोलीस…

Wakad : नोटीस देऊनही अनधिकृत बांधकाम न काढणाऱ्यावर गुन्हा

एमपीसी न्यूज - पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाने नोटीस देऊनही अनधिकृत बांधकाम न काढल्या प्रकरणी एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.डॉ. कांबळे सुनील देविदास (रा. थेरगाव, पडवळनगर, वाकड), असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी…

Wakad : गांजा विक्रीसाठी आलेल्या एकाला अटक

एमपीसी न्यूज - गांजा विक्री करण्यासाठी आलेल्या एकाला अंमली पदार्थ विरोधी पथकाने अटक केली. त्याच्याकडून 735 ग्रॅम वजनाचा गांजा हस्तगत केला. ही कारवाई शनिवारी (दि. २३) दुपारी पावणेचारच्या सुमारास वाकड येथे करण्यात आली.अशोककुमार सरूपाराम…

Wakad : चालकाने केला कारचा अपहार

एमपीसी न्यूज - वाकड येथून इंदौर येथे कार घेऊन येण्यासाठी चालकाच्या ताब्यात दिली. चालकाने इंदौर येथे कार न नेता तिचा अपहार केला. याबाबत वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.क्षितिज दिनेशकुमार तिवारी (वय 26, रा. कलाटेनगर, वाकड) यांनी…