Browsing Tag

वाकड पोलिस

Kalewadi : सेलिब्रिटींना सोशल मीडियावर फॉलो, लाईक करण्याचे आमिष दाखवत सात लाखांची फसवणूक

एमपीसी न्यूज - सोशल मीडियावर सेलिब्रिटींना फॉलो आणि लाईक करायचे काम असल्याचे सांगत महिलेचा विश्वास संपादन करत तिची सुमारे सात लाखांची फसवणूक करण्यात आली. ही घटना 18 ते 22 एप्रिल या कालावधीत जोतिबानगर, काळेवाडी (Kalewadi) येथे घडली.Gold…

Wakad : ट्रॅव्हल्सच्या धडकेत पादचाऱ्याचा मृत्यू

एमपीसी न्यूज – ट्रॅव्हल्सच्या धडकेत एका पादचाऱ्याचा मृत्यू झाला. हा अपघात डांगे चौक येथे शुक्रवारी (दि. 30) रात्री घडला.Alandi : सोबत रहात नाही म्हणून महिलेला मारहाण करणाऱ्या माथेफिरुला अटकट्रॅव्हल्स चालक प्रविम शांताराम सोनवणे (वय…

Wakad : प्रतिबंधित इम्पोर्टेड सिगारेट विक्री प्रकरणी वाकडमध्ये एकास अटक

एमपीसी न्यूज - शासनाने प्रतिबंधित केलेल्या इम्पोर्टेड सिगारेट आणि सुगंधी तंबाखूजन्य पदार्थ विक्री प्रकरणी गुन्हे शाखा युनिट चारने एका व्यक्तीला अटक केली आहे. ही कारवाई सोमवारी (दि. 19) दुपारी सव्वातीन वाजताच्या सुमारास वाकड गावठाण येथे…

Wakad : उद्योगात भागीदारीच्या आमिषाने पती-पत्नीला 14 लाखांचा गंडा

एमपीसी न्यूज – टायर विक्रीच्या उद्योगात भागीदारी करणास संगीत महिन्याला 1 लाख रुपये व नफ्याच्या एक टक्का देण्याचा बहाणा करत पती-पत्नीला 14 लाख रुपयांचा गंडा घालण्यात आला आहे. हा प्रकार 5 जानेवारी 2021 ते 1 मे 2023 या कालावधीत रहाटणी येथे…

Wakad : गाडी हळू चालव म्हणत तरुणाला चौघांकडून माराहाण

एमपीसी न्यूज – गाडी हळू चालव म्हणत चौघांनी एका 18 वर्षीय तरुणाला मारहाण केली आहे. हा प्रकार शनिवारी (दि.10) रहाटणी येथे घडला.Mahalunge : किरकोळ कारणावरून वडापाव चालकाकडून रिक्षा चालकाला बेदम मारहाणयाप्रकरणी यश राजकुमार कांबळे (वय 18…

Chinchwad : सरकारी कामाचे टेंडर मिळवून देण्याच्या बहाण्याने महिलेची 25 लाखांची फसवणूक

एमपीसी न्यूज - सरकारी कामाचे टेंडर मिळवून देण्याचे तसेच भिशीमध्ये चांगला परतावा देण्याचे आमिष दाखवून महिलेकडून लाखो रुपये घेतले. त्यानंतर कोणतेही टेंडर न देता महिलेची 25 लाख 50 हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली. हा प्रकार 10 डिसेंबर 2018 ते…

Hinjawadi : उघड्या दरवाजावाटे चोरी करणाऱ्या दोघांना अटक

एमपीसी न्यूज - उघड्या दरवाजावाटे चोरी करणाऱ्या दोन चोरट्यांना गुन्हे शाखा युनिट चारने (Hinjawadi) अटक केली. त्याच्याकडून एक लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.Hinjawadi : संगणक हॅक करून पाठवला धमकीचा मेसेजउमेश उर्फ गिड्या…

Wakad : सुनेकडून सासूला मारहाण

एमपीसी न्यूज - 'तुमच्या नवरा बायकोच्या भांडणात मला कशाला घेता' असे सासूने म्हटले असता सुनेने सासूला बेदम मारहाण केली. ही घटना मंगळवारी (दि. 30) दुपारी तीन वाजताच्या सुमारास वाकड (Wakad) येथे घडली.Vilas lande: निमित्त वाढदिवसाचे लक्ष्य…

Wakad : सामानाची डिलिव्हरी देता देता तो चोरायचा महागड्या सायकली

एमपीसी न्यूज - डिलिव्हरी बॉय म्हणून काम करणाऱ्या एका तरुणाने सामानाची डिलिव्हरी करताना रेकी करून महागड्या सायकली चोरल्याचे उघडकीस आले आहे. या डिलिव्हरी बॉयला वाकड (Wakad) पोलिसांनी अटक केली असून त्याच्याकडून सहा महागड्यात सायकली जप्त…

Wakad : रेकॉर्डवरील अल्पवयीन मुलाकडून दोन लाखांचा मुद्देमाल जप्त

एमपीसी न्यूज - पोलीस रेकॉर्डवरील एका अल्पवयीन मुलाला वाकड (Wakad) पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याच्याकडून एक लाख 92 हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. या कारवाईमुळे वाकड पोलीस ठाण्यातील दोन, चिंचवड आणि चिखली पोलीस ठाण्यातील…