Browsing Tag

वाकड बातमी

Wakad News : पेट्रोल पंपावर दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या टोळीचा डाव पोलिसांनी उधळला

एमपीसी न्यूज - डांगे चौकाजवळ असलेल्या एका पेट्रोल पंपावर दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या एका टोळीचा डाव वाकड पोलिसांनी उधळून लावला आहे. यात पाच जणांना पोलिसांनी अटक केली आहे. ही कारवाई रविवारी (दि. 24) दुपारी साडेतीन वाजता केली.तुषार…

Wakad : केंद्रावर पोहोचण्यासाठी उशीर झाल्याने तीन विद्यार्थ्यांना परीक्षेस बसण्यास मज्जाव;…

एमपीसी न्यूज - परीक्षा केंद्रावर पोहोचण्यासाठी उशीर झाल्याने शाळा प्रशासनाने दहावीच्या तीन विद्यार्थ्यांना परीक्षेस बसू दिले नाही. या बातमीचे वार्तांकन करण्यासाठी गेलेल्या पत्रकारांना शाळा प्रशासनाने धक्काबुक्की केली. हा प्रकार आज, बुधवारी…

Wakad : ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्राच्या कामाचे भूमिपूजन

एमपीसी न्यूज - स्थायी समितीच्या माजी अध्यक्षा ममता गायकवाड आणि माजी नगरसेवक विनायक गायकवाड यांच्या प्रयत्नातून वाकड परिसरातील ज्येष्ठ नागरिकांसाठी वेणुनगर परिसरात विरंगुळा केंद्र करण्यात येत आहे. केंद्राच्या कामाचे भूमिपूजन आज (शनिवारी)…

Wakad : नोकरी अन् हजारो डॉलर्सचे आमिष दाखवून महिलेला साडेतीन लाखांचा गंडा

एमपीसी न्यूज - नोकरी लावण्याच्या बहाण्याने तसेच हजारो डॉलर्स खात्यावर पाठवल्याचे सांगत महिलेला साडेतीन लाखांचा गंडा घातला. ही घटना ऑक्टोबर 2019 मध्ये वाकड येथे घडली. याप्रकरणी दोघांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.रंजिता…

Wakad : घरफोडी करून पावणे पाच लाखांचा ऐवज पळवला;अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज - दरवाजाचे कुलूप तोडून चोरट्यांनी सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा एकूण चार लाख 70 हजार रुपये किमतीचा ऐवज चोरून नेला. ही घटना विजयनगर, काळेवाडी येथे रविवारी (दि. 1) रात्री उघडकीस आली.नितीन नंदलाला गोगिया (वय 43, रा. समर्थ…

Wakad : नोटीस देऊनही अनधिकृत बांधकाम न काढणाऱ्यावर गुन्हा

एमपीसी न्यूज - पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाने नोटीस देऊनही अनधिकृत बांधकाम न काढल्या प्रकरणी एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.डॉ. कांबळे सुनील देविदास (रा. थेरगाव, पडवळनगर, वाकड), असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी…

Wakad : दोन सोनसाखळी चोरांकडून पावणेपाच लाखांचे सोने हस्तगत

एमपीसी न्यूज - दुचाकीवरून येऊन महिलांच्या गळ्यातील सोनसाखळ्या चोरून नेणा-या दोन चोरट्यांना वाकड पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून 4 लाख 82 हजार 500 रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. या कारवाईमुळे वाकड पोलीस ठाण्यातील चार गुन्ह्यांची उकल…

Wakad : खाकी कपडे घालून ट्रान्सफॉर्मरची चोरी करणा-या तिघांना अटक

एमपीसी न्यूज - महावितरणचे कर्मचारी वाटावे म्हणून खाकी कपडे घालून ट्रान्सफॉर्मरची चोरी करणाऱ्या तीन चोरट्यांना वाकड पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून वाकड परिसरातील साडेतीन लाखांचे चार ट्रान्सफॉर्मर हस्तगत केले आहेत.सुनिल रघुनाथ कदम (वय…

Wakad : विवाहितेच्या छळ प्रकरणी पतीसह दहा जणांवर गुन्हा

एमपीसी न्यूज - माहेरहून पैसे आणण्याची मागणी करत विवाहितेचा गर्भपात केला. याप्रकरणी विवाहितेच्या पतीसह दहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पती महम्मद शब्बीर बागमारू (वय 26, रा. गवंडी गल्ली, ता. उदगीर, जि. लातूर) आणि अन्य नऊ जणांवर…

Wakad : ‘शिवबा ढोल ताशा पथक’ प्रमुखाची आत्महत्या

एमपीसी न्यूज - 'शिवबा' ढोल ताशा पथकाच्या संस्थापक अध्यक्षाने गळफास घेऊन आत्महत्या केली. हा प्रकार सोमवारी (दि. 25) दुपारी दीडच्या सुमारास थेरगाव येथे उघडकीस आला.प्रथमेश शिवाजी कारके (वय 23, रा. गुजरनगर, थेरगाव) असे आत्महत्या केलेल्या…