Browsing Tag

वाल्हेकरवाडी

Chinchwad :  वाल्हेकरवाडीत महापालिकेने उभारले फूड कोर्ट

एमपीसी न्यूज -  वाल्हेकरवाडी येथील महापालिकेकडून गुरुद्वाराजवळ ( Chinchwad) फुडकोर्ट उभारण्यात आले आहे. येथे खाद्यपदार्थ विक्रेत्यांसाठी 49 गाळ्यांची सोय केलेली आहे. सध्या येथे विद्युतविषयक काम सुरु आहे. भूमी व जिंदगी विभागाकडून या…

Chinchwad: घरगुती भांडणातून पतीने केले पत्नीवर चाकूने वार

एमपीसी न्यूज - घरगुती भांडणातून पतीनेच घरातील चाकुने पत्नीवर जीवघेणा( Chinchwad)वार केले आहेत. ही घटना सोमवारी (दि.25) चिंचवड येथील वाल्हेकरवाडी परिसरात घडली आहे. याप्रकरणी महिलेने चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.…

Pune : वाल्हेकरवाडी येथे रक्तदान शिबिरामध्ये 84 निरंकारी भक्तांनी केले रक्तदान

 एमपीसी न्यूज - सदगुरु माता सुदीक्षाजी महाराज यांच्या कृपाशीर्वादाने ( Pune ) पुणे झोन मधील वाल्हेकरवाडी ब्रांच अंतर्गत संत निरंकारी चेरिटेबल फाउंडेशनद्वारा विशाल रक्तदान शिबिराचे आयोजन वाल्हेकरवाडी येथे 18 फेब्रुवारी  रोजी करण्यात आले…

Chinchwad : आषाढी एकादशी निमित्त वाल्हेकरवाडी येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात कार्यक्रम

एमपीसी न्यूज - वाल्हेकरवाडी येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात आषाढी एकादशी निमित्त विविध कार्यक्रम घेण्यात आले. मंदिरात येणाऱ्या भाविकांना फराळाचे वाटप करण्यात आले. Maharashtra News : राज्यातील गडकिल्ल्यांना जागतिक वारसा स्थळाचा दर्जा…

Ravet Crime News : दारुच्या नशेत आधी वेटरला मारहाण… पुढे पोलिसांशी हुज्जत

एमपीसी न्यूज  - वाल्हेकरवाडी येथे दोघांनी दारुच्या नशेत हॉटेल मधील वेटरला किरकोळ कारणावरून मारहाण केली आणि दुचाकीवरून (Ravet Crime News) भरधाव वेगात पळ काढला. मात्र मद्यपी चालकाचे नियंत्रण सुटून दोघेही रस्त्यावर पडले. त्यानंतरही पळून जात…

Chinchwad Bye Election : चिंचवडमध्ये कांटे की नव्हे, ‘काटे से टक्कर’ – आदित्य ठाकरे

एमपीसी न्यूज - गद्दारांना हाताशी धरून भाजपने राज्यात घटनाबाह्य सरकार आणले आहे. या सरकारच्या विरोधात जनतेमध्ये मोठा आक्रोश असून नुकत्याच झालेल्या विधानपरिषदेमध्ये शिक्षक आणि पदवीधरांनी महाविकास आघाडीला कौल दिला आहे. चिंचवड विधानसभेच्या…

Chinchwad News : बेबडओहोळ, वाल्हेकरवाडी, पिंपळे गुरव आणि मारुंजी येथे चोरीच्या चार घटना; पाच लाखांचा…

एमपीसी न्यूज - मावळ तालुक्यातील बेबडओहोळ गावात, वाल्हेकरवाडी, पिंपळे गुरव आणि मारुंजी येथे चोरीच्या चार घटना घडल्या आहेत. या घटनांमध्ये पाच लाख दोन हजार 700 रुपयांचा ऐवज चोरट्यांनी चोरून नेला आहे. याप्रकरणी बुधवारी (दि. 30) संबंधित पोलीस…

Walhekarwadi: संत निरंकारी चॅरिटेबल फाऊंडेशनच्या शिबिरात 163 जणांचे रक्तदान

एमपीसी न्यूज - संत निरंकारी चॅरिटेबल फाऊंडेशनच्या वाल्हेकरवाडी शाखेतर्फे आयोजित रक्तदान शिबिरामध्ये १६३ पिशव्या रक्त संकलित करण्यात आले. रक्त संकलनाचे कार्य वायसीएम रक्तपेढी आणि संत निरंकारी मंडळ रक्तपेढी (विलेपार्ले) यांनी केले.…

Chinchwad : कार्यक्रमाच्या हॉलमधून अडीच लाखांचा ऐवज लंपास; अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज - कार्यक्रमासाठी गेलेल्या महिलेची पर्स अज्ञात चोरट्याने पळवली. त्यामध्ये सोन्याचे दागिने आणि मोबाईल फोन असा एकूण 2 लाख 43 हजार रुपयांचा ऐवज चोरट्याने चोरून नेला. ही घटना बुधवारी (दि. 20) रात्री साडेनऊच्या सुमारास वाल्हेकरवाडी…

Chinchwad: वाल्हेकरवाडी ते भोंडवे कॉर्नर रस्त्यावर खड्डेच-खड्डे ! (व्हिडिओ)

एमपीसी न्यूज - चिंचवड येथील वाल्हेकरवाडी ते भोंडवे कॉर्नर दरम्यानच्या रस्त्यावर सगळीकडे खड्डेच-खड्डे पडले आहेत. रस्त्यांची अक्षरश: चाळण झाली आहे. त्यामुळे नागरिकांसाह वाहनचालकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. पिंपरी-चिंचवड शहराच्या…