Browsing Tag

वाहन चोरी

Vehicle Theft News : वाहन चोरट्यांचा शहरात धुमाकूळ; वाहन चोरट्यांना पकडण्यात पोलीस अपयशी

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरात वाहनांची चोरी सर्वसाधारण बाब बनली आहे. दररोज सरासरी सात वाहने चोरीला जात आहेत. वाहन चोरट्यांना पकडण्यात पोलिसांना मात्र अपयश येत असून चोरट्यांनी चांगलाच धुमाकूळ घातला आहे. दरम्यान, मंगळवारी (दि. 16) चाकण,…

Vehicle Theft : भोसरी, निगडी, सांगवीतून तीन दुचाकी चोरीला

एमपीसी न्यूज - वाहन चोरीचे प्रकार शहरात दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे वाहन चोरीच्या घटना रोखण्याचे पिंपरी चिंचवड पोलिसांसमोर मोठे आव्हान आहे. भोसरी, निगडी आणि सांगवी मधून तीन दुचाकी वाहने अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याचे उघडकीस आले आहे.…

Vehicle Theft News : भोसरी, मोशी, चाकण मधून चार दुचाकी, निगडीमधून कार चोरीला

एमपीसी न्यूज : शहरातील वाहन चोरीच्या घटना थांबण्याचे नाव घेईनात. आणखी पाच वाहन चोरीच्या घटना उकडकीस आल्या आहेत. यात भोसरी, मोशी, चाकण मधून चार दुचाकी चोरीला गेल्या आहेत. तर निगडी मधून चोरट्यांनी कार चोरून नेली आहे. याबाबत शनिवारी (दि. 9)…

Pimpri : पिंपरी-चिंचवड शहरात वाहन चोरीचे सहा गुन्हे दाखल

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरात वाहन चोरांचा सुळसुळाट सुटला आहे. वाहन चोरीचे प्रकार दिवसेंदिवस वाढत आहेत. मंगळवारी (दि. 18) चाकण, आळंदी, पिंपरी, चिंचवड, भोसरी आणि वाकड पोलीस ठाण्यात प्रत्येकी एक वाहन चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.…

Hinjawadi : पाच चोरीच्या घटनांमध्ये पावणे तीन लाखांचा ऐवज लंपास

एमपीसी न्यूज - हिंजवडी आणि पिंपरी परिसरात पाच चोरीच्या घटना घडल्या आहेत. त्यामध्ये दोन दुचाकी, दोन कारच्या काचा फोडून गाडीतून सामान आणि 65 हजारांची केबल चोरून नेली आहे. याबाबत बुधवारी (दि. 12) पिंपरी आणि हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्ह्यांची…

Chikhali : पिंपरी-चिंचवड शहरात वाहन चोरीचे सत्र सुरूच; आणखी पाच वाहनांची चोरी

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरात वाहन चोरीचे सत्र सुरूच आहे. दररोज शहरातील कोणत्या-ना-कोणत्या पोलीस ठाण्यात वाहन चोरीचा गुन्हा दाखल होत आहे. मागील काही दिवसांपूर्वी चक्क पोलीस ठाण्याच्या आवारातून देखील वाहन चोरी झाल्याचा प्रकार उघडकीस आला…

Pimpri : पिंपरी-चिंचवड शहरातून तीन लाखांची सहा वाहने चोरीला

एमपीसी न्यूज - उद्योगरीत वाहनचोरीचे प्रकार सातत्याने घडत आहेत. राहत्या घरासमोरून तसेच सोसायटीच्या पार्किंगमधून लॉक केलेली वाहने चोरीला जात आहेत. त्यामुळे वाहनचालक धास्तावले आहेत. पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतून चोरट्यांनी एका…

Chinchwad : महिला अत्याचाराच्या गुन्ह्यांत वाढ; तपासाची टक्केवारीही कमीच

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरात बलात्कार, विनयभंग यांसारख्या महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. मागील वर्षीच्या तुलनेत शंभरहून अधिक गुन्ह्यांची नोंद यावर्षी झाली आहे. जानेवारी ते नोव्हेंबर या कालावधीत पिंपरी-चिंचवड…

Sangvi : सांगवी, देहूरोड, चाकणमध्ये आणखी तीन वाहनांची चोरी

एमपीसी न्यूज - सांगवी, देहूरोड आणि चाकण परिसरातून तीन मोटारसायकल चोरीला गेल्या आहेत. याप्रकरणी संबंधित पोलीस ठाण्यात मंगळवारी (दि. 25) अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.अभिषेक यादव (वय 29, रा. पिंपळे गुरव) यांनी सांगवी…

Chakan : चाकण, पिंपरी, वाकड परिसरातून दीड लाखांच्या पाच दुचाकी चोरीला

एमपीसी न्यूज - उद्योगनगरी असलेल्या पिंपरी-चिंचवड शहरात वाहन चोरांचा सुळसुळाट सुटला आहे. दिवसेंदिवस वाहन चोरीच्या घटना वाढत आहेत. चाकण, पिंपरी आणि वाकड परिसरातून पाच दुचाकी चोरीला गेल्याची नोंद सोमवारी (दि. 24) संबंधित पोलीस ठाण्यात करण्यात…