Browsing Tag

वाहन चोरी

Chinchwad : महिला अत्याचाराच्या गुन्ह्यांत वाढ; तपासाची टक्केवारीही कमीच

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरात बलात्कार, विनयभंग यांसारख्या महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. मागील वर्षीच्या तुलनेत शंभरहून अधिक गुन्ह्यांची नोंद यावर्षी झाली आहे. जानेवारी ते नोव्हेंबर या कालावधीत पिंपरी-चिंचवड…

Sangvi : सांगवी, देहूरोड, चाकणमध्ये आणखी तीन वाहनांची चोरी

एमपीसी न्यूज - सांगवी, देहूरोड आणि चाकण परिसरातून तीन मोटारसायकल चोरीला गेल्या आहेत. याप्रकरणी संबंधित पोलीस ठाण्यात मंगळवारी (दि. 25) अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.अभिषेक यादव (वय 29, रा. पिंपळे गुरव) यांनी सांगवी…

Chakan : चाकण, पिंपरी, वाकड परिसरातून दीड लाखांच्या पाच दुचाकी चोरीला

एमपीसी न्यूज - उद्योगनगरी असलेल्या पिंपरी-चिंचवड शहरात वाहन चोरांचा सुळसुळाट सुटला आहे. दिवसेंदिवस वाहन चोरीच्या घटना वाढत आहेत. चाकण, पिंपरी आणि वाकड परिसरातून पाच दुचाकी चोरीला गेल्याची नोंद सोमवारी (दि. 24) संबंधित पोलीस ठाण्यात करण्यात…

Chinchwad : वाहन चोरीचा सपाटा कायम; सव्वा लाखांची तीन वाहने चोरीला

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरात वाहन चोरांचा सुळसुळाट झाला आहे. आळंदी, देहूरोड आणि हिंजवडी परिसरातून एक लाख 30 हजार रुपये किमतीच्या तीन मोटारसायकल चोरीला गेल्या आहेत. याबाबत संबंधित पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.…

Pune : वाहनचोरीच्या 60 गुन्ह्यात सहा वर्षांपासून फरार आरोपीच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या

एमपीसी न्यूज - वाहनचोरीचे 60 गुन्हे दाखल असलेल्या पोलिसांच्या रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगाराला गुन्हे शाखा युनिट दोनच्या पोलिसांनी अखेर बेड्या ठोकल्या. राजू बाबुराव जावळकर (वय 55, रा. खानापूर, ता. हवेली, जी. पुणे), असे या सराईताचे नाव आहे.…

Pune : बेकायदा पिस्तूल बाळगल्याप्रकरणी सराईत गुन्हेगारास अटक

एमपीसी न्यूज- बेकायदा पिस्तूल बाळगल्याप्रकरणी गुन्हे शाखा युनिट 3 च्या पथकाने एका सराईत गुन्हेगाराला अटक केली आहे. बिबवेवाडी परिसरातील बकुळ हॉलसमोर बुधवारी (दि. 20) ही कारवाई करण्यात आली.उमेश रमेश कोकाटे (वय 34 वर्षे रा.पोकळे वस्ती,…

Pimpri : वाहनचोरांचा उच्छाद; पिंपरी-चिंचवड शहरातून नऊ लाखांची वाहने चोरीला

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत असलेल्या चाकण, आळंदी, निगडी, पिंपरी, तळेगाव, वाकड आणि हिंजवडी परिसरातून तब्बल नऊ लाख दोन हजार रुपये किंमतीची वाहने चोरीला गेली आहेत. यामध्ये सहा दुचाकी तर एका कारचा समावेश आहे. याबाबत…

Nigdi : सराईत वाहनचोरास अटक; सहा दुचाकी जप्त

एमपीसी न्यूज - गुन्हे शाखा युनिट तीन आणि वाहन चोरी विरोधी पथकाने एका सराईत वाहन चोराला अटक केली. त्याच्याकडून 2 लाख 10 हजार रुपये किमतीच्या सहा दुचाकी जप्त केल्या आहेत.ज्ञानेश्वर खंडू गांडगे (वय 21, रा. देहूगाव. मूळ रा. नाथापूर, बीड)…

Nigdi : निगडी, चाकण, वाकड, हिंजवडी, सांगवी परिसरात वाहन चोरीच्या सहा घटना; अज्ञात चोरट्याविरोधात…

एमपीसी न्यूज - निगडी, चाकण, वाकड, हिंजवडी, सांगवी परिसरात वाहन चोरीच्या सहा घटना घडल्या आहेत. याबाबतची नोंद संबंधित पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे. 6 घटनांमध्ये एकूण 1 लाख 55 हजार रुपयांच्या दुचाकी चोरून नेल्या आहेत. याप्रकरणी अज्ञात…

chakan : फरार सराईत गुन्हेगारासह दोघांची रवानगी येरवडा कारागृहात 

एमपीसी न्यूज - तेहतीस जबरी चोऱ्या, घरफोड्या आणि वाहन चोरी करणाऱ्या आणि जेल तोडून फरार झालेला सराईत गुन्हेगार विशाल तांदळेसह त्याच्या दोन साथीदारांची रवानगी मंगळवारी (दि.15) येरवडा कारागृहात करण्यात आल्याची माहिती चाकण पोलीस ठाण्याचे पोलीस…