Browsing Tag

विधानसभा २०१९

Bhosari : भोसरी मतदारसंघातील जनतेचे आभार – महेश लांडगे

एमपीसी न्यूज - भोसरी विधानसभा मतदारसंघातील जनतेने विकासाच्या अजेंड्यावर मतदान केले आहे. त्याबद्दल सर्व जनतेचे आभार, अशी विजयानंतर पहिली प्रतिक्रिया आमदार महेश लांडगे यांनी व्यक्त केली.भोसरी विधानसभेचे आमदार महेश लांडगे यांना चौदाव्या…

Bhosari : महेश लांडगे 77 हजार 477 मतांनी आघाडीवर

एमपीसी न्यूज- भोसरी मतदारसंघातून सोळाव्या फेरी अखेर महेश लांडगे यांनी निर्णायक आघाडी घेतली असून लांडगे यांचा विजय निश्चित मानला जात आहे.  महेश लांडगे यांच्या कार्यकर्त्यांनी भोसरीमध्ये जल्लोष सुरु केलेला आहे. महेश लांडगे यांच्या विजयाच्या…

Pimpri : 20व्या फेरीअखेर अण्णा बनसोडे 19हजार 548 विजयी; बनसोडे समर्थकांचा एकच जल्लोष

एमपीसी न्यूज- पिंपरी विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे ऍड गौतम चाबुकस्वार आणि राष्ट्रवादीचे उमेदवार माजी आमदार अण्णा बनसोडे यांच्यात चुरस पाहायला मिळाली आहे. यात अण्णा बनसोडे यांनी विसाव्या फेरीअखेर 19 हजार 548 मते मिळून विजयी झाले. पिंपरी…

Chinchwad : लक्ष्मण जगताप लक्ष्मण जगताप विजयाच्या उंबरठ्यावर

एमपीसी न्यूज- चिंचवड विधानसभा मतदारसंघात आमदार लक्ष्मण जगताप विरुद्ध शिवसेनेचे बंडखोर राहुल कलाटे यांच्यात जोरदार लढत सुरु आहे. लक्ष्मण जगताप विजयाच्या उंबरठ्यावर आहे.#लक्ष्मण जगताप आघाडी - 38 हजार 286; लक्ष्मण जगताप विजयाच्या…

Bhosari: निकालापूर्वीच झळकले महेश लांडगे यांचे ‘पर्मनंट आमदार’चे फलक !

एमपीसी न्यूज - विधानसभा निवडणुकीची मतमोजणी उद्या (गुरुवारी) होणार आहे; मात्र, भोसरीचे भाजप उमेदवार महेश लांडगे यांचे आजच आमदार झाल्याचे आणि त्यांना शुभेच्छा देणारे फलक झळकले आहेत. कार्यकर्त्यांचा हा विजयाचा विश्वास आहे की अतिआत्मविश्वास हे…

Maval : मावळचा शिलेदार कोण ? मावळमध्ये मतमोजणीची जय्यत तयारी !

एमपीसी न्यूज- मावळ मतदारसंघातील मतमोजणी तळेगाव दाभाडे येथील नूतन महाराष्ट्र इंजिनिअरींग काॅलेजमध्ये गुरुवार दि 24 रोजी सकाळी 8 वाजता सुरु होणार असुन दुपारी तीन वाजेपर्यंत निकाल जाहीर होईल अशी माहीती निवडणुक निर्णय अधिकारी सुभाष भागडे व…

Pune : उद्या निकाल ! उमेदवारांची धाकधूक वाढली !

एमपीसी न्यूज - विधानसभा निवडणुकीचा उद्या गुरुवारी (दि. 24) निकाल लागणार आहे. सोमवारी 21 तारखेला मतदान झाल्यापासून उमेदवारांच्या डोळ्यांची झोपच उडाली आहे. यावेळी पुणे शहरात भाजप आठही जागांवर विजय मिळवण्याची शक्यता कमी असून एक ते दोन जागांवर…

Bhosari : भोसरीकर कुणाच्या बाजूने ? भाजप की पुन्हा अपक्ष ?

एमपीसी न्यूज - मतदारसंघाची पुनर्रचना झाल्यापासून अपक्षांच्या बाजुने कौल देणा-या भोसरी मतदारसंघातील मतदानाचा टक्का यावेळी घसरला आहे. यंदा 59 टक्के मतदान झाले आहे. 2014 च्या निवडणुकीपेक्षा दोन टक्क्यांनी घसरण झाली आहे. त्यामुळे भोसरीतील…

Chinchwad : चिंचवडमधील मतदानाचा घसरलेला टक्का तारणार की मारणार?

एमपीसी न्यूज - चिंचवड विधानसभा मतदारसंघातील निवडणुकीतील मतदानाचा टक्का यावेळी घसरला आहे. चिंचवडमध्ये केवळ 53 टक्के मतदानाची नोंद झाली आहे. 2014 च्या निवडणुकीत झालेल्या 56.30 टक्के मतदानपेक्षा यावेळी तीन टक्क्यांनी मतदानाच्या टक्केवारीत घसरण…

Pune : सरासरी 50 टक्के मतदान; टक्केवारी घसरल्याने निकाल धक्कादायक लागणार ?

एमपीसी न्यूज - पुणे शहरात सरासरी 50 टक्के मतदान झाले. मतदान कमी झाल्याने निकाल धक्कादायक लागणार असल्याची खमंग चर्चा सुरू आहे. 24 ऑक्टोबर रोजी निकालानंतरच खरे चित्र स्पष्ट होईल. सर्वाधिक कमी मतदान पुणे कॅन्टोन्मेंट आणि शिवजीनागर मतदारसंघांत…