Browsing Tag

विनयभंग

Pune News : टीमलीडरकडून सहकारी तरुणीचा विनयभंग

एमपीसी न्यूज : पुणे शहरातील येरवडा परिसरात असणाऱ्या एका नामांकित कंपनीतील टीमलीडरनेच सहकारी तरुणीचा विनयभंग केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. सातत्याने छळ होत असल्याने या तरुणीने आपल्या वरिष्ठांकडे या संपुर्ण प्रकाराची तक्रार केली होती. परंतु…

Pune News : हडपसर परिसरातील नामांकित शाळेत वर्ग शिक्षकाकडून विद्यार्थिनीचा विनयभंग

एमपीसी न्यूज : शहराच्या हडपसर परिसरातील एका नामांकित शाळेत वर्गशिक्षकानेच विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. एका विद्यार्थिनीने दिलेल्या तक्रारीनंतर संबंधित शिक्षकाविरुद्ध हडपसर पोलीस ठाण्यात लैंगिक अत्याचार प्रतिबंधक…

Pune News : घराशेजारी राहणाऱ्या तरुणाकडून विवाहितेचा विनयभंग, आरोपी अटकेत

एमपीसी न्यूज : घरा शेजारी राहणाऱ्या एका 24 वर्षीय तरुणाने 32 वर्षीय महिलेचा विनयभंग केल्याचा प्रकार उघडकीस आला. सहकार नगर पोलिस स्टेशन मध्ये या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अटकही करण्यात आली आहे. पद्मावती येथील तळजाई वसाहत…

Pimpri News : तरुणीच्या होस्टेलवर जाऊन गोंधळ घातला त्यानंतर रस्त्यात अडवून विनयभंग केला

एमपीसी न्यूज - तरुणी राहत असलेल्या हॉस्टेलवर जाऊन तरुणाने गोंधळ घातला. त्यानंतर तिचा पाठलाग करून तिला रस्त्यात अडवून तिचा विनयभंग केला. हा प्रकार पिंपरी परिसरात 31 जानेवारी ते 25 मार्च या कालावधीत घडला.सुनील अशोक कोलते (वय 23, रा.…

Kasarwadi Crime News : शेतात बांबू लावण्यास विरोध केला म्हणून महिलेचा विनयभंग

एमपीसी न्यूज - शेतात बांबू लावण्यास विरोध केला म्हणून महिलेचा विनयभंग केल्याची घटना उघडकीस आली आहे. कासारवाडीतील शितांगण गार्डन शेजारी शनिवारी (दि. 06) दुपारी तीनच्या सुमारास ही घटना घडली.याप्रकरणी पीडित महिलेनं शनिवारी (दि. 06) भोसरी…

Wakad News : भर रस्त्यात महिलेला घातली लग्नाची मागणी; दोघांवर विनयभंगाचा गुन्हा

एमपीसी न्यूज - कामावर जात असलेल्या महिलेला भर रस्त्यात अडवून 'मी आत्ता तुझ्यासाठी मणीमंगळसूत्र, हार फुले घेऊन आलो आहे. तू आत्ताच रस्त्यामध्ये माझ्याबरोबर लग्न कर' असे म्हणत लग्नाची मागणी घातली. तसेच तिच्याशी गैरवर्तन करत तिचा विनयभंग केला.…

Pune Crime News : अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्या रोडरोमिओला अटक

एमपीसी न्यूज : कोंढवा येथील भाग्योदयनगर मध्ये असणाऱ्या एका शाळेत जाऊन 17 वर्षीय मुलीचा विनयभंग करणाऱ्या रोडरोमिओला कोंढवा पोलिसांनी अटक केली आहे. सईम कलिम शेख (वय 21, भाग्योदयनगर, नवाजिश पार्क, कोंढवा) असे अटक करण्यात आलेल्या रोडरोमियो चे…

Pune News : धक्कादायक! नामांकित रुग्णालयात तरुणीचा वॉर्डबॉयकडून विनयभंग

एमपीसी न्यूज : पुण्याच्या शिवाजीनगर परिसरातील एका नामांकित रुग्णालयात ऑपरेशनसाठी ऍडमिट झालेल्या 22 वर्षीय तरुणीचा वोर्डबॉयनेच विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पीडित तरुणीने दिलेल्या तक्रारीनंतर शैलेश मधुकर कांबळे (वय 30)…

Pimpri News : सोशल मीडियावर अश्लील मेसेज करत महिलांच्या विनयभंग प्रकरणी पिंपरी आणि दिघीत गुन्हे दाखल

एमपीसी न्यूज - पिंपरीत एका महिलेचे फोटो आणि अश्लील मेसेज सोशल मीडियावर टाकून तिचा विनयभंग केल्याचा एक प्रकार उकडकिस आला आहे. तर दिघी परिसरात एकाने अशाच पद्धतीने फोटो अपलोड करत विनयभंग केला. तसेच त्याच्यासोबत बोलण्याची देखील आरोपीने मागणी…

Sangvi : सोशल मीडियावरून महिलेचा विनयभंग

एमपीसी न्यूज - सोशल मीडियावर व्हिडिओ कॉल करून महिलेचा विनयभंग केला. याप्रकरणी मोबाईल क्रमांक धारक अनोळखी व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना मंगळवारी (दि. 3) दुपारी पिंपळे गुरव येथे घडली.याप्रकरणी 31 वर्षीय महिलेने सांगवी…