Browsing Tag

विरोधी पक्षनेते

Pimple Saudagar : भाजीपाला स्टाॅल थेट सोसायटीच्या पार्किंगमध्ये; नाना काटे यांचा अभिनव उपक्रम

एमपीसी न्यूज - लॉकडाऊन काळात मंडईमध्ये होणारी संभाव्य गर्दी टाळण्यासाठी व शेतकऱ्यांच्या पिकालाही बाजार उपलब्ध व्हावा यासाठी विरोधी पक्षनेते नाना काटे यांनी पिंपळे सौदागर परिसरातील सोसायट्यांमध्येच नागरिकांना थेट भाजीपाला उपलब्ध करून दिला…

Pune : सत्ताधाऱ्यांप्रमाणेच विरोधी पक्षनेते पदालाही मान – उल्हास पवार

एमपीसी न्यूज - सत्ताधाऱ्यांप्रमाणेच विरोधी पक्षनेते पदाला लोकशाहीत मान असून, त्याच्या शब्दाला महत्व असल्याचे मत माजी आमदार उल्हास पवार यांनी व्यक्त केले. शिवाजी महाराज आदर्श राजा होते. त्यांच्या काळात स्त्रियांचा, माता - भगिनींचा सन्मान…

Talegaon Dabhade : तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदी गणेश काकडे

एमपीसी न्यूज- तळेगाव शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष गणेश काकडे यांची तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदी निवड करण्यात आली आहे.काकडे हे श्री सिद्धिविनायक प्रतिष्ठानचे अध्यक्ष, अखिल भारतीय नाट्य परिषद तळेगाव दाभाडेचे…

Pune : ‘एचसीएमटीआर’चे टेंडर आम्ही विरोध केल्यामुळे रद्द – दिलीप बराटे

एमपीसी न्यूज - 'एचसीएमटीआर'चे टेंडर आम्ही विरोध केल्यामुळेच रद्द केल्याचे पुणे महापालिका विरोधी पक्षनेते दिलीप बराटे यांनी सांगितले.या प्रकल्पाच्या निविदा चढ्या दराने आल्याने त्या रद्द करण्याची मागणी दिलीप बराटे यांनी दि. 31 ऑगस्ट 2019…

Pimpri : महापालिका विरोधी पक्षनेतेपदी नाना काटे यांची निवड

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेत विरोधी पक्षात असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटनेतेपदी ज्येष्ठ नगरसेवक नाना काटे यांची नेमणूक करण्यात आली आहे. याबाबतची नोंदणी पुण्याच्या विभागीय आयुक्तांकडे आज (गुरुवारी) करण्यात आली. 36 नगरसेवक…

Pune : ‘गल्ली ते दिल्ली ‘ सत्ता असतानाही भाजप महापालिकेत हतबल

एमपीसी न्यूज  -  'गल्ली ते दिल्ली' सत्तेचा नारा देत सत्तेत आलेले भाजपचे 98 नगरसेसवक महापालिकेतील सव्वा वर्षांच्या काळात 'हतबल' ठरले आहेत. अगदी गल्लीबोळातील कामांपासून त्यांना 'अपेक्षित' कामे होत नाहीत, असा तीव्र आक्षेप घेत या माननीयांनी…

Pune : राष्ट्रवादीने केलेल्या कामांमुळेच पुणे शहर एक नंबरवर – चेतन तुपे 

एमपीसी न्यूज -  देशातील 111 शहरामध्ये जगण्यायोग्य शहराच्या यादीमध्ये पुणे शहराला पहिला तर नवी मुंबई ला दुसरा क्रमांक मिळाला आहे. ही आनंदाची बाब आहे.या दोन्ही शहरात मागील पंधरा वर्ष राष्ट्रवादीची सत्ता होती.तिथे अनेक विकास कामे आणि पायाभूत…