Browsing Tag

विवाहितेचा छळ

Moshi News : सोफासेट, टीव्ही, किचन ट्रॉली घेण्यासाठी माहेरुन पैसे आणण्याची मागणी करत विवाहितेचा छळ

एमपीसी न्यूज - सोफासेट, टीव्ही घेण्यासाठी तसेच घरात किचन ट्रॉली बनवून घेण्यासाठी माहेरहून पैसे आणण्याची मागणी करत विवाहितेचा छळ केला. याप्रकरणी पती, सासू आणि दीर यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना सप्टेंबर 2020 ते 20 जून …

Pune News : लग्नात दोन लाख रुपये दिले नाही म्हणून विवाहितेचा छळ

एमपीसी न्यूज : लग्नामध्ये दोन लाख रुपये का दिले नाहीत या कारणावरून विवाहितेचा छळ केल्याप्रकरणी सासरे, दीर, पतीसह पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. 33 वर्षीय विवाहितेने या प्रकरणी फिर्याद दिली आहे. येरवडा पोलिस ठाण्यात हा गुन्हा दाखल…

Pune News : ‘रंगाने काळी आहेस’ म्हणत विवाहितेचा छळ

एमपीसी न्यूज : "तू रंगाने काळी आहेस, तुझ्यामुळे आमचे वाटोळे झाले आहे" असे म्हणत विवाहितेचा छळ केल्याप्रकरणी पती सासू-सासरे आणि नणंद विरुद्ध मार्केटयार्ड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी एका 39 वर्षीय विवाहित महिलेने…

Dehuroad Crime News : विवाहितेचा छळ प्रकरणी पतीसह सासरच्या तीन जणांवर गुन्हा 

एमपीसी न्यूज - घरातील काही काम येत नाही तसेच, सोन्याची चैन घेण्यासाठी माहेरुन पैसे आण अशी मागणी केली. विवाहितेचा छळ प्रकरणी पतीसह, सासरे व दिर असे तीन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गांधीनगर, देहूरोड येथे गुरुवारी (दि.24) हि घटना घडली.…

Sangvi : लग्नात चांगल्या वस्तू न दिल्याच्या कारणावरून विवाहितेचा छळ

एमपीसी न्यूज - लग्नात चांगल्या वस्तू दिल्या नाहीत. तसेच लग्न व्यवस्थित लावून दिले नाही, यावरून सासरच्या मंडळींनी विवाहितेचा छळ केला. ही घटना 19 जानेवारी पासून 18 नोव्हेंबर 2020 या कालावधीत सांगवी परिसरात घडली.गुरबीर सिंग सेठी,…

Pimpri : घर आणि गाडी घेण्यासाठी माहेरहून पैसे आणण्याची मागणी करून विवाहितेच्या छळ प्रकरणी पाच जणांवर…

एमपीसी न्यूज - घर बांधण्यासाठी आणि नवीन गाडी घेण्यासाठी विवाहितेकडे माहेरहून पैसे आणण्याची मागणी करत तिचा शारीरिक व मानसिक छळ केला. याप्रकरणी सासरच्या पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पती जोंगिरसिंग जेगिंसिंग बावरी, सासरे…

Chikhali : मुलगी झाल्याने विवाहितेचा छळ केल्याप्रकरणी सासरच्या पाच जणांवर गुन्हा

एमपीसी न्यूज - मुलगी झाल्याने विवाहितेला माहेरून परत सासरी घेऊन जाण्यासाठी पैशांची मागणी केली. तिचा छळ केला. हा प्रकार 18 डिसेंबर 2016 ते 30 जानेवारी 2020 दरम्यान जाधववाडी, चिखली येथे घडला.याप्रकारणी 27 वर्षीय विवाहितेने चिखली पोलीस…

Chinchwad : चारित्र्यावर संशय घेत विवाहितेचा छळ

एमपीसी न्यूज - चारित्र्यावर संशय घेऊन विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ केला. याप्रकरणी पती, सासू आणि दीर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना 18 डिसेंबर 2013 ते 27 जानेवारी 2020 या कालावधीत अंबरनाथ ठाणे येथे घडली.पती श्याम…

Dehuroad : लग्नातील मानपानावरून विवाहितेचा छळ

एमपीसी न्यूज - लग्नात मानपान न केल्यावरून सासरच्या मंडळींनी विवाहितेचा शारीरिक आणि मानसिक छळ केला. याप्रकरणी सासरच्या पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना गांधीनगर देहूरोड येथे घडली.नासिर शेख, अमीना शेख, नौशाद नजिर शेख, यसमिन…

Wakad : विवाहितेच्या छळ प्रकरणी सासरच्या चौघांवर गुन्हा

एमपीसी न्यूज - विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ केल्याप्रकरणी सासरच्या चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार मे 2015 ते डिसेंबर 2019 दरम्यान वाकड येथे घडला.याप्रकरणी 31 वर्षीय विवाहितेने वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.…