Browsing Tag

शापित गंधर्व

Shapith Gandharva : शापित गंधर्व – भाग 26 – देवपुत्र अजिंक्य

एमपीसी न्यूज : मराठी चित्रपटसृष्टीतल्या नामवंत आणि आदर्श असा नावलौकिक असलेल्या दांपत्याच्या पोटी त्याचा जन्म झाला होता. त्याला परमेश्वराने जबरदस्त आणि पहिल्याच भेटीत प्रभाव पडेल असे व्यक्तिमत्त्वही दिले होते. त्याला अभिनयाची उत्तम जाण होती.…

Shapit Gandharva : शापित गंधर्व भाग 25 – बलदंड महेश आनंद

एमपीसी न्यूज : कसल्याही आणि कितीही धाडसी व्यक्तीला (Shapit Gandharva) त्याच्याकडे बघितले, की एका क्षणासाठी का होईना पण मनात धडकी भरावी अशी त्याची धिप्पाड आणि रूबाबदार देहयष्टी होती. सव्वासहा फूट उंच, काहीसे पिंगट आणि काळजात खळबळ माजवणारे…

Shapith Gandharva : शापित गंधर्व – भाग 24 – कमनशीबी राजेंद्रकुमार कुमार गौरव

एमपीसी न्यूज : त्याचा जन्म कुठल्याही सामान्य घरात झालेला नव्हता. दिलीपकुमार, राज कपूर, देव आनंद या तीन महानायकांचा जमाना असतानाही जो टिकला होता ; नुसताच टिकला नव्हता, तर ज्याने आपली स्वतःची ओळख बनवली होती, अशा 'ज्युबिलीस्टार' म्हणून ओळखल्या…

Shapith Gandharva – शापित गंधर्व – भाग 23 – वैफल्यग्रस्त परवीन बाबी

एमपीसी न्यूज : ती एक अतिशय यशस्वी सिनेतारका होती. तिच्या उमेदीच्या काळात तिने अनेक मोठमोठ्या नायकांसोबत यशस्वी चित्रपट दिले. महानायक अमिताभसोबत तिने 8 चित्रपट तेही यशस्वी वा सुपर-डुपर हिट दिले. शशी कपूर, फिरोज खान, धर्मेंद्र अशा (Shapith…

Shapit Gandharva : शापित गंधर्व – भाग 21 – अन्वर हुसेन

एमपीसी न्यूज : त्याचा आवाज जणू स्वर्गलोकातला होता. (Shapit Gandharva) त्याने एकदा गायलेलं गाणं ऐकून स्व. मोहम्मद रफीसाब इतके प्रभावित झाले होते की त्यांनी लगेचच सूतोवाच म्हणा वा भाकीत केले होते की, 'माझा वारसा हा मुलगा नक्कीच सार्थपणे…

Shapith Gandharva – शापित गंधर्व – लेख 20 – भजनसम्राट अनुप जलोटा

एमपीसी न्यूज : त्यांनी संगीताचे संपूर्ण शिक्षण घेतले होते. त्यांचा शास्त्रीय संगीताचा गाढा अभ्यास होता आणि त्यावर त्यांचे जबरदस्त प्रभुत्वही होते. (Shapith Gandharva) त्यांचे वडील पंडित पुरुषोत्तमदासजी जलोटा हेच त्यांचे गुरू होते.…

Shapith Gandharva : शापित गंधर्व – लेख 19 वा – सुशांतसिंग राजपूत

एमपीसी न्यूज : परमेश्वराने त्याच्याही नकळत त्याला मर्दानी रूप दिले,सोबत आकर्षक चेहराही दिला. आता साक्षात परमेश्वरच एखाद्यावर स्वतःहून प्रसन्न झाल्यावर त्याला काय कमी असेल?खरोखरच त्याला त्याने कुठलीही कमी ठेवली नाही. त्याला अभ्यासातही…

Shapit Gandharva : शापित गंधर्व – लेख 14 – धूमकेतू नरेंद्र हिरवाणी

एमपीसी न्यूज : जगातल्या कुठल्याही आणि कितीही महान खेळाडूंना हेवा वाटावा असे त्याचे अविस्मरणीय पदार्पण झाले होते. बरं, तो नुसताच पदार्पण करून बसला नाही, त्याने पहिल्याच सामन्यात विश्वविक्रम करत आपले नाव क्रिकेट इतिहासात अजरामर केले होते.…

Shapit Gandharva : शापित गंधर्व – लेख 13 – क्रिकेटपटू अमोल मजूमदार

एमपीसी न्यूज : असे म्हटले जाते, की त्याच्याकडे (Shapit Gandharva) एका क्रिकेट परिपूर्ण क्रिकेटपटूकडे असायला हवेत. ते सर्व फटके होते. त्याच्यात गुणवत्ता ठासून भरलेली होती. मोठमोठ्या विक्रमाला नेस्तनाबूत करायचे सर्व सामर्थ्य त्याच्या बॅटमध्ये…

Shapit Gandharva : शापित गंधर्व – लेख -11 – अभिनेत्री भाग्यश्री पटवर्धन

एमपीसी न्यूज (विवेक कुलकर्णी) : चेहऱ्यावर अतिशय गोड अशी निरागसता, कमालीचे आरसपानी सौंदर्य, चांगली अभिनयक्षमता, पदार्पणातच बॉक्स ऑफिसवर विक्रम नोंदवणारा यशस्वी चित्रपट. सारे काही तिच्या नशिबात होते. ती एका शालीन अन शाही घराण्यात जन्माला आली…