Browsing Tag

शाळा

Pimpri: ‘स्वच्छ सर्वेक्षण’ला सुरुवात; एनजीओ, गृहनिर्माण संस्थांना सहभागी सहभागी होण्याचे…

एमपीसी न्यूज - स्वच्छ महाराष्ट्र, भारत अभियान (नागरी) अंतर्गत पिंपरी- चिंचवड महापालिकेच्या कार्यक्षेत्रामध्ये स्वच्छ सर्वेक्षण 2020 सुरु झाले आहे. या अभियानात नागरीक, एनजीओ, गृहनिर्माण संस्था, असोसिएशन, शाळा, कॉलेज यांना सहभागी व्हावे, असे…

Pimpri: शिक्षकांनो, शाळांचा दर्जा सुधारा; अन्यथा घरचा रस्ता दाखवू – एकनाथ पवार

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिका शाळांची गुणवत्ता वाढ, दर्जा सुधारण्यासाठी शिक्षकांनी प्रामाणिकपणे प्रयत्न करणे आवश्यक आहे. महापालिकेच्या शाळेतील सुविधा खासगी शाळांपेक्षा उत्तम आहेत. खासगीच्या तुलनेत शिक्षकांना चांगला पगार दिला जातो.…

Talegaon : हाय व्हिजन इंटरनॅशनल स्कूल व्यवस्थापनाचा मुजोरीपणा; भरलेली फी परत मागणा-या पालकांशी…

एमपीसी न्यूज - एक पाल्य शाळेत शिकत आहे. त्याच शाळेत दुस-या पाल्यासही टाकावे, या विचाराने पालकांनी दुस-या मुलाचा शाळेत प्रवेश केला. मात्र कौटुंबिक समस्यांमुळे त्यांना दुस-या पाल्याचा प्रवेश कायम करता आला नाही. त्यामुळे भरलेली फी पालकांनी…

Pune : शिक्षकाच्या मारहाणीमुळे विद्यार्थ्याला आला अर्धांगवायूचा झटका 

एमपीसी न्यूज : पुण्यातील शिवाजीनगर येथील एसएसपीएमएस या शाळेतील एका विद्यार्थ्यायाने चित्र काढली नाहीत म्हणून शिक्षकाने त्या विद्यार्थ्याला मारहाण केली. त्या शिक्षकाने केलेल्या मारहाणीमुळे विद्यार्थ्याच्या शरीराचा अर्धा भाग निकामी झाला आहे.…

Pimpri: शाळा इमारतीसाठी खासदार रेखा यांच्याकडून सव्वा दोन कोटी रुपयांचा निधी

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने कासारवाडी येथे बांधण्यात येणा-या शाळेच्या इमारतीसाठी अभिनेत्री व राज्यसभा खासदार रेखा यांनी खासदार निधीतून तीन कोटी रुपयांचा निधी दिला आहे. त्यापैकी दोन कोटी 25 लाख रुपयांचा पहिला हप्ता…

Hadapsar : विद्यार्थ्यांचे लैंगिक शोषण करणा-या क्रिडाशिक्षकाला अटक

एमपीसी न्यूज- हडपसर येथील ‘लेक्सिकन’ या इंग्रजी माध्यमाच्या शाळेच्या क्रिडाशिक्षकाने शाळेतील चार ते पाच विद्यार्थ्यांसोबत अश्लील चाळे करून लैंगिक शोषण केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला.आनंद काळे (वय 40) असे अटक करण्यात आलेल्या…

Maval : वाहनगाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळेस तरुणांकडून संगणक भेट

एमपीसी न्यूज - वाहनगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला तरुणांकडून संगणक भेट देण्यात आले. यामुळे आदिवासी दुर्गम भागातील देखील मुले संगणक साक्षर होणार आहेत. वाहनगाव मधील प्राथमिक शाळेतील विद्यार्थी पाठ्यपुस्तकासह संगणकाद्वारेही शिकणार…

Chakan : विद्यार्थ्यांकडून शिक्षकाला बेदम मारहाण

एमपीसी न्यूज - शिक्षक त्रास देत असल्याचा जाब विचारत विद्यार्थ्यांनी शिक्षकाला रस्त्यात गाठून बेदम मारहाण केली. ही घटना मेदनकरवाडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेसमोर बुधवारी (दि. 24) सकाळी आठच्या सुमारास घडली.हर्षल प्रमोदराव राहाटे (वय 27,…

Pimpri : महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांना अभिवादन

एमपीसी न्यूज -   महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त पिंपळे सौदागरमध्ये स्वच्छता अभियान राबविण्यात आले. नवचैतन्य हास्यक्लब, लायन्स क्लब आणि नगरसेविका निर्मला कुटे सोशल फाऊंडेशन यांच्या वतीने या अभियानाचे आयोजन करण्यात आले होते.महात्मा…

Pimpri : सलग दुस-या दिवशी महाविद्यालयांबाहेर टवाळखोरी करणा-या तरुणांवर कारवाई

एमपीसी न्यूज - शाळा-महाविद्यालयांसमोर विनाकारण थांबणा-या तरुणांवर पिंपरी पोलिसांनी बुधवारी (दि. 29) आणि गुरुवारी (दि. 30) अशी सलग दोन दिवस कारवाई केली. दोन दिवसात एकूण 77 तरुणांवर कारवाई करण्यात आली. कारवाईच्या दुसऱ्या दिवशी 35 रोडरोमिओंना…