Browsing Tag

शिक्षक दिन

Pimpri : शिक्षण समितीला शिक्षक दिनाची आठवण झाली, उद्या शिक्षक, शाळा पुरस्काराचे वितरण

एमपीसी न्यूज - शिक्षण दिनाला आठवडा उलटून गेल्यानंतर महापालिकेच्या शिक्षण समितीला गुणवंत शिक्षक व शाळांचा गौरव करण्यास मुहूर्त लाभला आहे. उद्या (गुरुवारी) चिंचवड येथे पुरस्कार वितरण होणार आहे. यावेळी एकूण 31 शिक्षकांना व 4 शाळांना पुरस्कार…

Pimpri : मनावर ताबा ठेवा; अॅड. अंजली भाडळे यांचा सल्ला

एमपीसी न्यूज - 'मन हे साधन आहे आणि ते माझे आहे. म्हणूनच मनावर येणार्‍या काजळीला, बसणार्‍या धुळीला भावनांच्या होणार्‍या कल्लोळाला माझे मनच जबाबदार आहे, असे मत अॅड. अंजली दत्ता भाडळे यांनी व्यक्त केले. मनाला ताब्यात कसे ठेवायचे, याचा…

Pimpri : समाजाला दृष्टी व आकार देण्याचे काम शिक्षकच करतात – आमदार चाबुकस्वार

एमपीसी  न्यूज -  तंत्रज्ञान वेगाने पुढे गेले तरी समाजाला आकार, दिशा व दृष्टी देण्याचे काम शिक्षकच खऱ्या अर्थाने करतात, असे मत आमदार ॲड. गौतम चाबुकस्वार यांनी आज येथे केले.दापोडी येथील प्रबोधन प्रतिष्ठान व इक्रा शिक्षण संस्थेच्या वतीने…

Chinchwad : शिक्षक दिनानिमित्त पुरस्कारासाठी आवाहन 

एमपीसी  न्यूज - संस्कार प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य पिंपरी-चिंंचवड शहराच्या वतीने महाराष्ट्र राज्यातून शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शिक्षकांकडून श्री स्वामी विवेकानंद राज्यस्तरीय संस्काररत्न, क्रीडारत्न, संगीतरत्न, कलारत्न,…

Pimpri : इनरव्हील क्लब ऑफ निगडी प्राईडचा शिक्षक दिन उत्साहात

एमपीसी न्यूज - इनरव्हील क्लब ऑफ निगडी प्राईडतर्फे मावळ तालुक्यातील साते गावातील नानासाहेब बलकवडे विद्यालयात शिक्षक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. क्लबच्या सदस्यांनी तसेच शाळेतील शिक्षकांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.शिक्षक…

Pune : संस्कार व त्यागाशिवाय जीवन घडत नाही: एल.एम.पवार

एमपीसी न्यूज - जीवनाच्या कोऱ्या पाटीवर रेगोट्या ओढण्याचे काम आई, वडील व शिक्षक करीत असतात.विद्यार्थ्यानी कल्याणकारी मित्र बाळगावेत. जीवनामध्ये जो कृतज्ञ असतो त्याला कोणीही विसरत नाही.संस्कार आणि त्यागाशिवाय जीवन घडत नाही असे मत पुणे जिल्हा…

Pimpri: राष्ट्रीय पातळीवरील नेमबाजी स्पर्धेत अरुण पाडुळे  यांची  निवड

एमपीसी न्यूज - चेन्नई येथे सुरू असलेल्या अठ्ठावीसाव्या  जी. व्ही. मावळणकर  राज्यस्तरीय नेमबाजी स्पर्धेत पिंपरी-चिंचवड शहरातील अरुण सुभाष पाडुळे  यांनी  10 मीटर एअर पिस्टल स्पर्धेत 400 पैकी 368 गुण संपादन करत राष्ट्रीय पातळीवरील नेमबाजी…

Pimpri: सत्ताधा-यांना पडला शिक्षक दिनाचा विसर!

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेतील सत्ताधारी भाजप आणि शिक्षण विभागातील अधिका-यांना सलग दुस-यावर्षी शिक्षक दिनाचा विसर पडला आहे. उद्या शिक्षक दिन असून पालिकेने कोणतेही नियोजन केले नाही. शाळांना शिक्षकदिन साजरा करण्याबाबत कोणत्याही…