BNR-HDR-TOP-Mobile
Browsing Tag

शिवसेना

Bhosari : बाळासाहेब ठाकरे आयएएस अकादमी आयोजित परीक्षेत श्रद्धा खैरे पुणे जिल्हयात प्रथम  

एमपीसी  न्यूज - शिवसेना व युवासेना भोसरी विधानसभा आयोजित बाळासाहेब ठाकरे आय.ए.एस. अकादमी स्पर्धा परीक्षेत संपूर्ण पुणे जिल्ह्यातून शिरुरमधील श्रद्धा खैरे प्रथम क्रमाकांने उत्तीर्ण झाली. या परीक्षेत पुणे जिल्ह्यातून १५ विद्यार्थी उत्तीर्ण…

Pimpri : दत्ताकाका घड्याळ काढून शिवबंधन बांधणार ? उद्या मुलाखतीला राहणार गैरहजर

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते व राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नगरसेवक दत्ता साने घड्याळ काढून धनुष्यबाण हाती घेण्याच्या तयारीत आहेत. त्याला कारणही तसेच आहे. साने यांनी फेसबुकवर चक्क शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे…

Pimpri : ‘वृक्षवेलींच्या स्वरूपात शिवसेना आपल्या घरात’

एमपीसी न्यूज - शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त तसेच शिवसेनेच्या 53 व्या वर्धापनदिनानिमित्त पर्यावरण रक्षण करणारा उपक्रम राज्यभर राबविण्यात येणार आहे. त्याअंतर्गत पिंपरी-चिंचवड शहरात ‘वृक्षवेलींच्या स्वरूपात शिवसेना…

Pimpri : शिवसेना आयोजित दापोडी येथील शासन आपल्या दारी उपक्रमाला प्रचंड प्रतिसाद

एमपीसी न्यूज - शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त दापोडी येथे आयोजित केलेल्या ‘शासन आपल्या दारी’ या उपक्रमामध्ये विविध शासकीय दाखले एकाच ठिकाणी व एकाच दिवशी उपलब्ध झाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले.आमदार ॲड.…

Pune : पालकांनो मुलांवर अपेक्षाचे ओझे लादू नका – इरफान सय्यद 

एमपीसी न्यूज - विद्यार्थ्यांनी जिद्द व चिकाटी ठेवा. पालकांनो आपल्या मुलाला आवड कोणती आहे हे बघा. तुमच्या अपेक्षांचे ओझे लादू नका, असे मत भारतीय कामगार सेना उपाध्यक्ष इरफान सय्यद यांनी भोसरी येथे व्यक्त केले.शिवसेनेच्या 53 व्या भोसरीतील…

Pune : माजी नगरसेवकांचे आई-वडील व मुलांनाही अंशदायी वैद्यकीय योजनेचा लाभ

एमपीसी न्यूज - माजी नगरसेवकांचे आई-वडील व मुलांनाही आता महापालिकेच्या अंशदायी वैद्यकीय योजनेचा लाभ मिळणार आहे. यासंबंधीचा ठराव स्थायी समितीने मंजूर केला आहे, अशी माहिती स्थायी समिती अध्यक्ष सुनील कांबळे यांनी दिली. महापालिकेकडून माजी…

Lonavala : खासदार श्रीरंग बारणे यांची गुळ तुळा

एमपीसी न्यूज - मावळचे दुसर्‍यांदा खासदार झालेले श्रीरंग बारणे यांची आज वलवण गावात चक्क गुळ तुळा करण्यात आली. बारणे यांच्या वजना एवढा गुळ तुळा करत नारायण धाम येथील गो शाळेला देण्यात आला.लोणावळा शहरात विविध विकाम कामांची उद्घाटने व…

Lonavala : नगरपरिषद कर्मचार्‍यांचे दिवसभर काम बंद आंदोलन

एमपीसी न्यूज - लोणावळा नगरपरिषदेच्या वतीने खंडाळा भागात सुरु असलेल्या अतिक्रमण कारवाई दरम्यान अतिक्रमण अधिकारी व कर्मचारी यांना शिविगाळ व धक्काबुक्की झाल्याच्या निषेधार्थ आज नगरपरिषदेचे अधिकारी व कर्मचारी यांनी दिवसभर काम बंद आंदोलन करत…

Chakan : मोफत सामुदायिक विवाह सोहळ्यात अकरा जोडपी विवाहबद्ध

एमपीसी न्यूज - बाळासाहेब ठाकरे कन्यादान योजने अंतर्गत चाकण (ता.खेड, जि.पुणे) येथे शुक्रवारी (दि.३१ मे) मोफत सामुदायिक विवाह सोहळा संपन्न झाला. या सोहळ्यात अकरा जोडपी विवाह बंधनात अडकली. वधूवरांना संसारोपयोगी वस्तू बरोबर, तालुक्यातील पूर्व…

Pune : जिल्ह्यातील 14 विधानसभा मतदारसंघात युतीला तर 7 मतदारसंघात आघाडीला मताधिक्य

एमपीसी न्यूज - पुणे जिल्ह्यात 21 विधानसभा मतदार संघ आहेत. लोकसभा निवडणुकीत जिल्ह्यातील पुणे, बारामाती, शिरुर आणि मावळ या चार लोकसभा मतदारसंघातील 21 विधानसभा मतदारसंघापैकी शिवसेना-भाजप उमेदवारांना 14 तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांना 7…