Browsing Tag

श्री शिवदुर्ग संवर्धन संस्था

Lonavala : गडपूजन करून तिकोनागडावर साजरी झाली विजयादशमी

एमपीसी न्यूज- छत्रपती शिवराय यांच्या प्राणप्रिय गडकोटांचे पूजन आणि सोने लुटण्याच्या कार्यक्रमाने तिकोणा गडावर विजयादशमी साजरी करण्यात आली. गडभटकंती दुर्गसंवर्धन संस्था व श्री शिवदुर्ग संस्थेच्या पुढाकारातून विजयादशमीच्या दिवशी हा उपक्रम…

Lonavala : तिकोना गडावर रात्री मुक्काम केल्यास होणार कारवाई

एमपीसी न्यूज - किल्ले तिकोणागडावर रात्रीच्या वेळी काही हौशी पर्यटक येऊन रात्री मुक्काम करण्याचे प्रमाण जास्त वाढु लागले आहे. त्यामुळे गडावर अस्वच्छता पसरण्याचे प्रमाण वाढत चालले आहे. काही पर्यटक गडावर मद्यपान, धुम्रपान, मांसाहारही करतात.…

Bhor : शिवरायांच्या स्वराज्यातील किल्ले रोहिडा / विचित्रगड

एमपीसी न्यूज- सह्याद्रीच्या डोंगररांगेत भोर ते महाबळेश्वर असा एक सुरेख डोंगरमार्ग आहे. या डोंगररांगेत तीन ते चार किल्ले आहेत. यापैकी रोहीड खोर्‍यात वसलेला किल्ला म्हणजेच ‘किल्ले रोहिडा’. चला, जाणूया या किल्ल्याचा इतिहास आणि तिथे कसे…

Kamshet : तिकोना गडावरील वितंडेश्वराच्या मंदिरावर पत्रे

एमपीसी न्यूज- गडभटकंती दुर्गसंवर्धन संस्था वडगांव मावळ व श्री शिवदुर्ग संवर्धन संस्था पुणे यांच्या वतीने तिकोना गडावरील वितंडेश्वराच्या मंदिरावर कौलासारखे दिसणारे उच्च प्रतीचे पत्रे टाकण्यात आले.किल्ले तिकोणागडाच्या परिसरात पावसाळ्यात…

Kamshet : तिकोना किल्ल्यावर शिवराज्याभिषेक दिन साजरा

एमपीसी न्यूज- किल्ले तिकोणागडावर गुरुवारी गडभटकंती दुर्गसंवर्धन संस्था वडगांव मावळ व श्री शिवदुर्ग संवर्धन संस्था पुणे यांच्या वतीने मोठ्या उत्साहात शिवराज्याभिषेक दिन साजरा करण्यात आला. यावेळी दुर्गसंवर्धनाच्या कामासाठी चुन्याचा मिक्सर…

Maval : तिकोणा गडावर छत्रपती संभाजी महाराज जयंती उत्साहात

एमपीसी न्यूज - किल्ले तिकोणा गडावर प्रथमच छत्रपती संभाजी महाराज जयंती उत्साहात साजरी झाली. रांगोळी, झेंडे, अब्दागिरी यांच्या सजावटीत आणि ढोलताशांच्या गजरात गडावरील वातावरण शंभुमय झाले.तळजाई माता लेणी परिसरात संभाजी महाराजांच्या…

Lonavala : तिकोना गडावरील झाडे जागविण्याचा शिवप्रेमींचा अनोखा प्रयत्न

एमपीसी न्यूज- श्री शिवदुर्ग संवर्धन संस्था व गडभटकंती दुर्गसंवर्धन संस्थेच्या वतीने तिकोना गडावर लावलेली झाडे जगविण्याचा अनोखा प्रयत्न करण्यात आला आहे. त्यांच्या या प्रयत्नामुळे उन्हाळ्यामध्ये देखील ही झाडे तग धरणार आहेत.मागील महिन्यात…

Pune : ‘शिवरायांची दुर्गरत्ने’ छायाचित्र प्रदर्शनाचे उदघाटन

एमपीसी न्यूज- दुर्गसंवर्धन व गडकिल्ले यांची माहिती देणारे श्री शिवदुर्ग संवर्धन संस्था पुणे यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या 'शिवरायांची दुर्गरत्ने' या छायाचित्र प्रदर्शनाचे गुरुवारी (दि. 1) उदघाटन करण्यात आले. हे प्रदर्शन बालगंधर्व…

Pune : गडकिल्ले माहिती व दुर्गसंवर्धन कार्यावर आधारीत ‘शिवरायांचे दुर्गरत्ने’ प्रदर्शन..

एमपीसी न्यूज -  छत्रपती शिवरायांच्या गडकोटांची माहिती देणारे तसेच गडसंवर्धन कार्यांची माहिती देणारे भव्य प्रदर्शनाचे आयोजन 1 नोव्हेंबर ते 4 नोव्हेंबर दरम्यान श्री शिवदुर्ग संवर्धन संस्था पुणे यांच्या वतीने करण्यात आले आहे. हे प्रदर्शन…