Browsing Tag

संपर्क

Pune : माणिकबाग येथे आढळलेल्या तरुणीच्या खून प्रकरणात दोन तरुण ताब्यात.

एमपीसी न्यूज : तेजसा श्‍यामराव पायाळ (वय 29) असे मृत्यू झालेल्या तरुणीचे नाव आहे. ताब्यात घेण्यात आलेले दोन्ही तरुण तिला एका पार्टीमध्ये भेटले होते. त्यांच्याशी परियच झाल्यानंतर त्यांचा संपर्क वाढला होता.तेजसाचा मृत्यू झाला त्या दिवशी…

Talegaon Dabhade : बाळा भेगडे मुंबईला रवाना !

एमपीसी न्यूज - देवेंद्र फडणवीस यांनी सकाळी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर मावळ तालुक्यातील भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. तालुक्यातील भाजपचे नेते व माजी राज्यमंत्री बाळा भेगडे हे तातडीने मुंबईला रवाना झाले…

Nigdi : ‘राम जन्मभूमी-एक यशस्वी लढा’ विषयावर चारुदत्त आफळे यांचे शुक्रवारी कीर्तन

एमपीसी न्यूज - अयोध्या येथील राम जन्मभूमी-बाबरी मशीद प्रकरणातील जागेच्या वादाचा निकाल मागील काही दिवसांपूर्वी लागला आहे. या निकालाचा आनंद व्यक्त करण्यासाठी तसेच यामागील इतिहास जाणून घेण्यासाठी स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळाच्या वतीने प्रसिद्ध…

Pimpri : जागतिक मूळव्याध दिनानिमित्त मोफत विशेष तपासणी शिबिर

एमपीसी न्यूज - डॉ .डी वाय पाटील आयुर्वेद रुग्णालय व संशोधन केंद्र, संत तुकाराम नगर पिंपरी येथे शल्य विभागामार्फत जागतिक मूळव्याध दिनानिमित्त 11 ते 23 नोव्हेंबर पर्यंत विशेष मोफत तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले आहे. या शिबिराचे आयोजन…

Pune : कँसर आणि किडनीचे आजार असलेल्या रुग्णांसाठी सोमवारी मोफत उपचार

एमपीसी न्यूज - मोरोपंत पिंगळे यांच्या जन्मशताब्दी निमित्ताने कोणत्याही प्रकारचा कर्करोग, मूत्राशयाचे आजार पंचगव्य चिकित्सा पद्धतीने उपचार करण्यात येणार आहे. यासाठी गोविज्ञान संशोधन संस्थेने अष्टांग आयुर्वेदिक महाविद्यालय, टिळक रोड,…

Pimpri: अर्थसंकल्पासाठी दहा लाखांपर्यंतची कामे सुचवा, आयुक्तांचे नागरिकांना आवाहन

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने सन 2020-2021 या आर्थिक वर्षांसाठी अर्थसंकल्प तयार करण्याचे काम सुरू झाले आहे. त्यासाठी नागरिकांनी दहा लाखांपर्यंतची कामे सुचविण्याचे आवाहन महापालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी केले आहे.…

Malavali : मावळ प्रांतातील लेण्या व गड किल्ल्यांची युनेस्कोमध्ये सामूहिक नोंदीकरिता प्रयत्न करणार…

एमपीसी न्यूज- इतिहासाची साक्ष देणार्‍या अनेक पुरातन लेण्या व गड किल्ले मावळ परिसरात आहेत. या लेण्या व गड किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत सामूहिक नोंद करण्याकरिता प्रयत्न करु असे आश्वासन भारतीय पुरातत्व विभागाचे शास्त्रज्ञ…

Pimpri : नेहरूनगर परिसरात ऐन दिवाळीत दोन दिवसांपासून वीजपुरवठा खंडित

एमपीसी न्यूज - पिंपरीमधील नेहरूनगर परिसरातील वीजपुरवठा खंडित झाला आहे. ऐन दिवाळीत दोन दिवसांपासून वीजपुरवठा खंडित झाल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. नागरिकांची अनेक कामे यामुळे रखडली आहेत.नेहरूनगर येथील स्थानिक नागरिक समीर पाटील यांनी…

Talegoan : गरजू तरुणांसाठी मोफत मोबाईल दुरूस्ती प्रशिक्षण कार्यक्रम

एमपीसी न्यूज- तळेगाव दाभाडे येथील रूडसेट स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्था यांच्या वतीने मोफत मोबाईल दुरूस्ती प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. हे प्रशिक्षण शिबिर १ ते ३० नोव्हेंबर या कालावधीत होणार आहे.सामाजिक आर्थिक जात सर्वेक्षण…

Nigdi : नवरात्रोत्सवानिमित्त आदिशक्ती, स्त्रीशक्ती महोत्सव ; नगरसेवक अमित गावडे यांची माहिती

एमपीसी न्यूज- प्रत्येक स्त्रीशक्तीमध्ये एक आदिशक्ती असते. तिच्या कलागुणांवा वाव देण्यासाठी श्री समर्थ युवक प्रतिष्ठानतर्फे नवरात्रोत्सवानिमित्त 30 सप्टेंबर ते 7 ऑक्टोबर 2019 दरम्यान आदिशक्ती, स्त्रीशक्ती महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. नऊ…