Browsing Tag

संभाजी ब्रिगेड

Theargaon News : संभाजी ब्रिगेडच्या विद्यार्थी आघाडीतर्फे गरीब मुला-मुलींना पतंग व खाऊ वाटप

एमपीसी न्यूज: संभाजी ब्रिगेड विद्यार्थी आघाडीच्या वतीने थेरगाव येथील गरीब मुला-मुलींना पतंग व खाऊ वाटप करण्यात आले असून महापुरुषांचे विचार मुला-मुलींना सांगून प्रबोधन करण्यात आले. (दि. 13) रोजी हा कार्यक्रम पार पडला. पुरूषोत्त्म खेडेकर,…

Wakad : श्री श्री रविशंकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी संभाजी ब्रिगेडचे धरणे आंदोलन

एमपीसी न्यूज - आर्ट ऑफ लिव्हिंगचे श्री श्री रविशंकर यांच्यावर छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची मागणी संभाजी ब्रिगेडने केली आहे. या मागणीसाठी डांगे चौक, थेरगाव येथे धरणे आंदोलन करण्यात आले. गुन्हा दाखल…

Khed Shivapur : ‘खेड-शिवापूर’ ‘टोल’ नाके तात्काळ बंद करा; अन्यथा टोल…

एमपीसी न्यूज - खेड - शिवापूर टोलनाक्यावर भोर, वेल्हा, पुरंदर व इतर भागातून दररोज हजारो प्रवासी आणि प्रवास करणाऱ्या नागरिकांना भयानक वाहतूक कोंडीचा त्रास सहन करावा लागत आहे. टोलनाका प्रशासन या महामार्गावरील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी…

Pune : गड रक्षणासाठी राज्यभर तीव्र आंदोलन करणार – संभाजी बिग्रेड

एमपीसी न्यूज - भाजप- सेना सरकारने शिवरायांचे गड-किल्ले संवर्धनाच्या नावाखाली भाड्याने देण्याच्या हालचाली सुरु केल्याच्या विरोधात संभाजी बिग्रेडकडून राज्यभर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. भाजप-सेना सरकार शिवरायांचे गड-किल्ले…

Pimpri : संभाजी ब्रिगेडच्यावतीने राजमाता जिजाऊंना अभिवादन

एमपीसी न्यूज - संभाजी ब्रिगेडच्यावतीने राजमाता जिजाऊ यांना अभिवादन करण्यात आले. राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त मोफत आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आले.या शिबिराचे उदघाटन नगरसेवका अश्विनी चिंचवडे व मराठा सेवा संघाचे प्रकाश जाघव यांच्या…

Pimpri : संभाजी ब्रिगेडच्यावतीने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना अभिवादन

एमपीसी न्यूज -  क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्त संभाजी ब्रिगेड पिंपरी-चिंचवड शहरच्या वतीने थेरगाव येथे अभिवादन करण्यात आले.या वेळी राजेश्वरी जाधव या लहान मुलिंने सावित्रीईंची वेषभूषा करून आपल्या बोबड्या शब्दात…

Pimpri : उध्दव ठाकरेंवर गुन्हा दाखल करण्याची संभाजी ब्रिगेडची मागणी

एमपीसी न्यूज – छत्रपती शिवाजी महाराज यांची चतुर्भुज प्रतिमा रेखाटून त्यांच्या प्रतिमेचे विद्रुपीकरण केल्याचा आरोप करत याप्रकरणी चित्रकार सचिन जुवाटकर, कार्यक्रमाचे उदघाटक उध्दव ठाकरे व ब.मो. पुरंदरे यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी…

Juni Sangvi : संभाजी ब्रिगेडच्या पदाधिकार्‍यांचा छावा मराठा संघटनेत प्रवेश 

  एमपीसी  न्यूज -  रायगड जिल्हा संभाजी ब्रिगेडमधील पदाधिकार्‍यांनी संभाजी ब्रिगेडला राम राम ठोकत छावा मराठा संघटनेत प्रवेश केला. जुनी सांगवी येथे छावा मराठा संघटनेचे संस्थापक किशोर चव्हाण, प्रदेशाध्यक्ष विलास पांगारकर आणि पुणे जिल्हा…

Pune : पुण्याचं नाव बदलून जिजापूर करा ; संभाजी ब्रिगेडची मागणी 

एमपीसी न्यूज - पुणे शहराचं नाव बदलून जिजापूर करण्याची मागणी संभाजी ब्रिगेडने केली आहे. संभाजी ब्रिगेडने यासंदर्भात राज्य सरकारला पत्र पाठवून प्रस्तावावर लवकर पाऊल उचलण्याची मागणी केली आहे."औरंगाबादचं नाव संभाजीनगर आणि उस्मानाबादचं…

Pimpri : मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेडचे नववे राज्यस्तरीय अधिवेशन अलिबागला

एमपीसी न्यूज - मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेडचे या सामाजिक संघटनेचे 9 वे राज्यस्तरीय अधिवेशन शनिवारी दि. 27 व रविवारी 28 ऑक्टोबर अलिबाग पीएनपी हॉल येथे आयोजित करण्यात आले करण्यात आले आहे. या अधिवेशनास पुणे जिल्हा व पिंपरी चिंचवड शहरातून…