Browsing Tag

संयुक्त विद्यमाने

Akurdi : मराठी भाषा संवर्धन पंधरवडानिमित्त प्राधिकरणात पुस्तक प्रदर्शन

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणातर्फे 1 ते 15 जानेवारी 2020 या कालावधीत मराठी भाषा संवर्धन पंधरवडा साजरा करण्यात येत आहे. या निमित्ताने रसिक साहित्य, पुणे आणि प्राधिकरण यांच्या संयुक्त विद्यमाने मराठी पुस्तकांचे प्रदर्शन…

Punavale : बेमिश इंटरनॅशनल प्री स्कूलमध्ये 25 डिसेंबरला बेमिश ख्रिसमस कार्निवल

एमपीसी न्यूज- पुनावळे येथील बेमिश इंटरनॅशनल प्री स्कूल आणि 18 लॅटिट्युड मॉल यांच्या संयुक्त विद्यमाने बेमिश ख्रिसमस कार्निवलचे आयोजन करण्यात आले आहे. 25 डिसेंबर रोजी संध्याकाळी 5 ते 7 या वेळेत 18 लॅटिट्युड मॉल येथे हा कार्यक्रम होणार आहे.…

Lonavala : अदिवासी भागामधील नागरिकांना रेशनिंग कार्ड, विविध दाखले, स्वेटर व शालेय वस्तूंचे वाटप

एमपीसी न्यूज- लोणावळ्याजवळील ठाकरवाडी, पांगळोली या अदिवासी भागामध्ये राहणारे नागरिक शासनाच्या विविध योजनांपासून वंचित आहेत. त्यांना शासनाच्या मूलभूत सोयीसुविधा देण्याच्या उद्देशाने विधी सेवा समिती मावळ, वडगाव मावळ बार असोसिएशन व मावळ तहसील…

Pimpri : “सज्जनता ही आचरणात असावी!” – डॉ. संजय उपाध्ये

एमपीसी न्यूज - आत्मदोषांचा अभ्यास करून स्वतः बरोबर पारदर्शक राहिले तर सज्जन होण्याचा प्रवास सुरू होतो. सज्जनता ही नेहमी आचरणात असावी, असे प्रतिपादन डॉ. संजय उपाध्ये यांनी केले. काशीधाम मंगल कार्यालयात श्री ज्ञानेश्वर माउलींच्या संजीवन समाधी…

Vadgaon Maval : मोफत पशु वैद्यकीय तपासणी शिबिरात डोंगरवाडी गावातील जनावरांची तपासणी

एमपीसी न्यूज- गडभटकंती दुर्गसंवर्धन संस्था व कला, वाणिज्य, बीबीए महाविद्यालय वडगांव मावळ यांच्या संयुक्त विद्यमाने डोंगरमाथ्यावरील डोंगरवाडी गावात आज, शनिवारी मोफत पशु वैद्यकीय तपासणी शिबिर घेण्यात आले. या शिबिराला ग्रामस्थांचा उत्स्फूर्त…

Pimpri : मधुमेह जनजागृतीबाबत निगडित वॉकेथॉन; चिमुकल्यांपासून ते वृद्धांपर्यंत हजारोंचा उत्स्फूर्त…

एमपीसी न्यूज - मधुमेह ही देशाला भेडसावणारी गंभीर समस्या निर्माण झाली आहे. मधुमेह होऊ नये यासाठी काय खबरदारी घ्यावी आणि मधुमेह झाल्यानंतर कोणत्या गोष्टींचे पालन करायला हवे, याबाबत जनजागृती होणे फार आवश्यक आहे. हाच धागा पकडून रोटरी क्लब ऑफ…

Bhosari : हृदयरोग निदान व उपचार शिबिराचे आयोजन

एमपीसी न्यूज- भोसरी येथील ओम हॉस्पिटल व लायन्स क्लब तळवडे प्राईड यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत ह्दयरोग निदान व उपचार शिबिर आयोजित करण्यात आले आहे. हे शिबिर रविवार (दि. 10 नोव्हेंबर) पासून रोज सकाळी 10 ते 4 या वेळेत ओम हॉस्पिटल हुतात्मा…

Pimpri : तिरळेपणा शस्त्रक्रिया शिबिर यशस्वी व परिषद उत्साहात संपन्न

एमपीसी न्यूज - डॉ. डी. वाय. पाटील आयुर्वेद महाविद्यालय, रुग्णालय आणि संशोधन केंद्र, पिंपरी व पुणे नेत्र सेवा प्रतिष्ठान तसेच लायन्स क्लब पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ. डी. वाय. पाटील आयुर्वेद रुग्णालय, पिंपरी येथे मोफत तिरळेपणा…

Pune : विज्ञान परिषद, इन्स्टिटयूशन ऑफ इंजिनीअर्सतर्फे मंगळवारी बी. जे. वाळिंबे स्मृती व्याख्यानमाला

एमपीसी न्यूज - मराठी विज्ञान परिषद पुणे आणि दि इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनीअर्स यांच्या संयुक्त विद्यमाने सहाव्या बी. जे. वाळिंबे स्मृती व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे. मंगळवारी (दि. 12) संध्याकाळी सव्वासहा वाजता वाजता शिवाजीनगर येथील दि…

Vadgaon Maval : वडगाव मावळ बार असोसिएशन व नगरपंचायत वडगाव यांच्या वतीने आज कायदेविषयक शिबिर

एमपीसी न्यूज- वडगाव मावळ बार असोसिएशन व नगरपंचायत वडगाव मावळ यांचे संयुक्त विद्यमाने कायदेविषयक शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. आज, शनिवार सकाळी 10 वाजता वडगाव मावळ नगरपंचायत कार्यालय येथे हे शिबिर होणार आहे.या शिबिरात राष्ट्रीय…