Browsing Tag

सभागृह नेते एकनाथ पवार

Pimpri : नियोजित महापौर माई ढोरे यांना सव्वा वर्ष की नऊ महिने मिळणार संधी ?

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहराच्या महापौरपदासाठी सत्ताधारी भाजपकडून माई ढोरे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला आहे. भाजपची एकहाती सत्ता असल्याने त्यांची निवड निश्चित मानली जात आहे. पुढील 27 महिन्याच्या कालावधीत तीन महिलांना संधी…

Bhosari: कोण मारणार भोसरीचे मैदान, पैलवान की वस्ताद?

(गणेश यादव)एमपीसी न्यूज - राजकीय खेळ्या... पक्षांतर.... शेवटच्या टप्प्यात होत असलेल्या आरोप-प्रत्योरापाने गाजत चालेल्या भोसरी विधानसभा मतदार संघातील लढतीकडे शहराचे लक्ष लागले आहे. भाचेजावई विरुद्ध मामेसासरे यांच्यामध्ये थेट लढत होत आहे.…

Bhosari: भोसरीच्या मैदानात उतरणार, यात तिळमात्र शंका नाही; सभागृह नेते एकनाथ पवार यांनी थोपटले दंड

एमपीसी न्यूज - मागील तीस वर्षाच्या काळात पक्षाबरोबर संघर्षात घालविली आहेत. त्या काळात केलेल्या कामाचे फळ निश्चित मला मिळेल. त्यामुळे भोसरी विधानसभा मतदारसंघावर भाजपकडून माझा कायम दावा आहे. जनतेच्या आशीर्वादाने भोसरीच्या मैदानात मी उतरणार,…

Pimpri : प्रशासनाच्या उरफाट्या कारभाराचा भाजप नगरसेवकाने केला भांडाफोड

एमपीसी न्यूज -  पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनाने बांधकाम राडारोड्याची विल्हेवाट लावण्याच्या कामाचे कंत्राट अगोदरच ठेकेदाराला दिले. त्यानंतर धोरण मंजुरीचा प्रस्ताव महासभेसमोर आणला. प्रशासनाच्या या उरफाट्या कारभाराचा भाजप नगरसेवक बाबू नायर…

Pimpri : माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांना अभिवादन

एमपीसी न्यूज - माजी पंतप्रधान भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंती निमित्त पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीत झालेल्या या कार्यक्रमास…

Pimpri: दुबईतील नृत्य, नाट्य, गायन स्पर्धेत सुवर्ण, रौप्य, कांस्य पदके जिंकणा-या विद्यार्थ्यांचा…

एमपीसी न्यूज - दुबई येथे पार पाडलेल्या 'ग्लोबल कल्चरल ऑलिम्पियाड 2018' या नृत्य नाट्य व गायन स्पर्धेत पिंपरी-चिंचवड शहरातील सुप्रियाज डान्स अकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी सुवर्ण पदकासह चौदा पदके प्राप्त केली आहेत. त्यानिमित्त महापौर राहुल जाधव…

Pimpri: पोलीस आयुक्तालयाचे 10 डिसेंबरला प्रेमलोक पार्क येथे स्थलांतर

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहराच्या पोलीस आयुक्तालयाच्या इमारतीचे काम अंतिम टप्प्यात आहे. इमारतीचे काम लवकरच पुर्ण केले जाईल. 10 डिसेंबरपर्यंत महापालिकेकडून इमारत पोलिसांच्या ताब्यात दिली जाईल. पोलिसांचे साहित्य 'शिफ्टींग' झाल्यानंतर…

Pimpri: ‘स्मार्ट सिटी’ परिषदेतील नावीन्यपुर्ण प्रकल्पांची शहरात अंलबजावणी करु –…

एमपीसी न्यूज - स्पेन देशातील बार्सिलोना येथे झालेल्या 'स्मार्ट सिटी एक्स्पो वर्ड काँग्रेस 2018' या परिषदेत 20 देशातील स्मार्ट सिटीतील कामाची माहिती एका छताखाली मिळाली. नागरी विकास, तंत्रज्ञान, लोकसहभागातून शहरविकास कसा साधता येतो याची…

Pimpri: पोलीस आयुक्तलायाच्या इमारतीचे काम महिनाअखेरपर्यंत पुर्ण होणार

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहराच्या पोलीस आयुक्तालयाच्या इमारतीचे काम अंतिम टप्प्यात आहे. रंगरंगोटीची कामे सुरु असून नोव्हेंबरच्या अखेरपर्यंत इमारतीचे काम पुर्ण होईल. त्यानंतर डिसेंबरच्या  पहिल्या आठवड्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस…

Pimpri: राहण्यायोग्य शहरात औद्योगिकनगरी पिछाडीवर; सत्ताधा-यांनी अधिका-यांवर फोडले खापर

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरात उपलब्ध असलेल्या विविध सुविधांची माहिती भरताना विमानतळ व नियंत्रण कक्ष या सुविधांची माहितीच अधिका-यांकडून भरली गेली नाही. परिणामी, 15 गुण कमी झाल्यानेच, रहाण्यायोग्य असलेल्या शहरांच्या केलेल्या पाहणीत…